15 वर्षाच्या ‘सावत्र’ मुलीसोबत त्यानं चक्क पार्किंगमध्येच ठेवले ‘संबंध’, नंतर गुन्हा केला ‘कबूल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिंगापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील एका 41 वर्षीय पित्याने आपल्या सावत्र मुलीबरोबर संबंध ठेवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या नराधम पित्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हि घटना 25 जानेवारी रोजी घडली असून या मुलीने आपल्या वडिलांना शाळेतून घरी नेण्यासाठी बोलावले होते.

त्यानंतर मुलीला घेतल्यानंतर त्याने घरी न जात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये आपल्या मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवले. यावेळी या दोघांना एका पोलिसाने पहिले. त्यानंतर प्राथमिक चौकशीमध्ये मात्र त्याने बलात्कार केल्याचा इन्कार केला, मात्र त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर न्यायालयात देखील त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून याआधी देखील त्याने संबंध ठेवल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, वकिलांनी कोर्टाकडे त्याला 3 वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र स्थानिक कायद्यानुसार त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या व्यक्तीने मुलीच्या आईशी लग्न केले होते. त्यानंतर जवळपास 1 वर्ष दोघे एकमेकांसोबत राहत होते.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like