Stock To Buy | 680 रू. च्या पुढे जाईल हा मल्टीबॅगर स्टॉक, आता लावला डाव तर होईल इतका नफा; एक्सपर्ट म्हणाले – ‘खरेदी करा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stock To Buy | गेल्या एका वर्षात ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज लि. (Greenpanel Industries Ltd) चे शेअर्सने जबरदस्त रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात 134.41% चा मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. हा स्टॉक भविष्यातही पैसे कमवू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities) ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज स्टॉकवर बुलीश आहे आणि खरेदी सल्ला देत आहे. (Stock To Buy)

 

685 रुपये आहे ’टार्गेट प्राईस’
Greenpanel Industries ने Q4FY22 साठी मजबूत परिणाम नोंदवले. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, मजबूत मागणी टेलविंड आणि हाय ’प्रॉफिटेबिलिटी’ मुळे या क्षेत्रात ग्रीनपॅनेल हे आमचे पसंतीचे स्टॉक पिक बनले आहे. ब्रोकरेजने मल्टीबॅगर स्टॉकवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे.

 

त्याची टार्गेट प्राईस 685 रू. ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ’टार्गेट प्राईस’ 578 रुपये होती, ती आता वाढवण्यात आली आहे. कंपनीच्या नवीनतम शेअरची किंमत 542.05 आहे. म्हणजेच 542.05 प्रति शेअर दराने 26.37% नफा मिळू शकतो. (Stock To Buy)

ब्रोकरेज फर्मने काय म्हटले ?
GreenPanel Industries ने EBIDTA मध्ये वाढ नोंदवली आहे, जी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली आहे. एमडीएफ सेगमेंटमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त नफ्याच्या नेतृत्वाखाली, त्यांनी FY23/24E EPS 4%/21% पर्यंत अपग्रेड केला आहे.

 

कंपनीच्या व्यवस्थापनाला आर्थिक वर्ष 23E आणि FY24E मध्ये प्रत्येकी 15-18% व्हॉल्यूम वाढीचा विश्वास आहे.
तर एफवाय 22 स्तरांवर मार्जिन राखून आहे. Edelweiss ने Greenpanel Industries च्या शेअर्सवर 655 रू. (अगोदर रू. 578) च्या सुधारित टार्गेट प्राईससह ’बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे. (Multibagger Stock)

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Stock To Buy | greenpanel industries stock delivered 135 percent return one year now may go up to 685 rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा