रेड कार्पेटवर धमाल करण्यासाठी, हा आहे ‘क्विन’ कंगणाचा प्लॅन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कान्स फिल्म फेस्टिवल २०१९ पासून सुरु झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बॉलिवूडची अभिनेत्री आपल्या लुकने सगळ्यांना आश्चर्यचकीत करणार आहे. बॉलिवूडची क्विन कंगना रणौतने स्पष्ट सांगितले की, ती या इव्हेंटमध्ये सहभागी होणार. कंगनाने काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BY460h4nty9/

https://www.instagram.com/p/BY43SygH6Yq/

कंगनाने सांगितले की, ‘जे कपडे मी परिधान करेल, त्यामध्ये ड्रामा होईल. मी जेव्हा ग्लोबल प्लेटफॉर्म वर असेल त्यावेळी मी आपली समृद्ध संस्कृती आणि वारसा प्रदर्शित करेल. मी फाग्लुनी आणि शेन पीकॉक सोबत यूनिक साडी तयार करत आहे. मी २०१२ मध्ये राकेश रोशनच्या बर्थडेला आमंत्रण नसताना ही गेले होते. तेव्हा माझ्यासाठी कोणतीही रिस्क घेणे अवघड नाही. मी पहिली अभिनेत्री आहे. जीने विमानतळावर साडी नेसून येण्याची सुरुवात केली.’

https://www.instagram.com/p/BY41i-nH-rr/

https://www.instagram.com/p/BY4561LHyOT/

कंगणा आगामी चित्रपट ‘मेंटल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत असणार आहे.

https://www.instagram.com/p/BY42wVvHf1m/

You might also like