दीपिका पादुकोणचे Ex बॉयफ्रेंडबद्दल अनेक मोठे ‘खुलासे’ ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणनं आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टींवर बिंधास्त भाष्य केलं आहे. आपल्या एक्स आणि ब्रेकअपबद्दलही तिनं सांगितलं आहे. एका मुलाखतीत बोलताना तिनं आपल्या भावना मांडल्या आहेत. सेक्स फक्त फिजीकल अटॅचमेंट नाहीये असंही तिनं सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B6TcSlSJYpQ/

दीपिका पादुकोण म्हणाली, “माझ्या सेक्सचा अर्थ फक्त फिजीकल अटॅंचमेंट नाहीये. यात भावनाही जोडल्या जातात. मी कधीच कोणाला चीट केलं नाही. जर मला कोण चीट करत असेल तर मी का त्या रिलेशनशिपमध्ये राहू. यापेक्षा सिंगल राहिलेलं चांगलं. परंतु कोणी माझ्यासारखा विचार करत नाही. मी आधीच खूप काही सहन केलं आहे.”

https://www.instagram.com/p/B4h64y8J2Oy/

पुढे बोलताना कोणाचंही नाव न घेता दीपिका म्हणाली, “मी इतकी मुर्ख होते की, मी त्याला दुसरी संधीही दिली. कारण त्यानं माझ्याकडे भीक मागितली होती आणि गयावया केली होती. मी त्याला रंगेहाथ पकडलं होतं. मला त्यातून बाहेर येण्यासाठी वेळ लागला. आता ती नाव बुडून गेली आहे.

https://www.instagram.com/p/B3zcW62p9pO/

दीपिका म्हणाली, “पहिल्यांदा मला चीट केल्यानंतर मला वाटलं की, आमच्या नात्यात किंवा माझ्यापासूनच काही प्रॉब्लेम असेल. परंतु एखाद्याला सवयच असेल तर तो तसंच करत राहतो.

https://www.instagram.com/p/B32DsJZpTji/

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहे.

https://www.instagram.com/p/B3SRm8fpauX/

https://www.instagram.com/p/B3FHLIvhM42/

https://www.instagram.com/p/B3P6sQIJwbz/

https://www.instagram.com/p/B219Wifhlc5/

https://www.instagram.com/p/B2WzSg1B0Bw/

https://www.instagram.com/p/B11Q1t9BXwb/

https://www.instagram.com/p/B1eFa3YhMjT/

https://www.instagram.com/p/B1Iy9AqBNxO/

https://www.instagram.com/p/BkiGfQoHuVG/

https://www.instagram.com/p/BxN3ap2AAPM/

https://www.instagram.com/p/BiGMpaBHmjg/