‘या’ अभिनेत्रीनं करिअर वाचवण्यासाठी डायरेक्टरसोबतच केलं ‘झेंगाट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कलाकारांच्या सर्व गोष्टी कळतच असतात. उदा. त्यांच्या चित्रपटांविषयी, खाजगी आयुष्याविषयी. अनेकदा कलाकारांच्या खाजगी गोष्टी कलाकार गुलदस्त्यात ठेवत असतात. पण तरी देखील चाहत्यांना त्यांच्या खाजगी गोष्टी कळतातच. असेच अभिनेत्री हुमा कुरेशी बाबतीत झाल्याचे दिसत आहे. हुमा कुरेशी सध्या बॉलिवूडमधील एका डायरेक्टरला डेट करत आहे. याचे कारण आहे तिचे करिअर. आपले करिअर संपण्याचे चिन्ह दिसू लागल्यानंतर तिने प्रसिद्ध डायरेक्टला डेट करण्यास सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/B6ylMQZjdMD/

हुमा कुरेशीने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘गॅंग ऑफ वासेपुर’ सारख्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ती शेवटी ‘जॉली एलएलबी 2’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत काम करताना दिसली होती. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. तिचे करिअर संपण्याच्या मार्गावर होते.

यानंतर तिने बॉलिवूडचा प्रसिद्ध डायरेक्टर मुदस्सर अजीज यांना डेट करण्यास सुरुवात केली. ज्यांनी ‘हॅपी भाग जाएगी’ आणि ‘हॅपी फिर भाग जाएगी’ सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांनी ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट बॉक्सऑफीसवर सुपरहिट ठरला आहे. ‘पती पत्नी और वो’ च्या सक्सेस पार्टीमध्ये मुदस्सर अजीज ही हुमा कुरेशी यांच्यासोबत आले होते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !