तलावात दिसला माणसासारखा ‘चेहरा’ असणारा ‘मासा’, सोशल मिडीयावर ‘खळबळ’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मासा दिसून येत असून यामध्ये या माशाचा चेहरा हा मानवासारखा दिसून येत आहे. चीनमधील एका गावातील तलावात हा मासा आढळून आला असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लाखो लोकांनी हा आतापर्यंत पाहिला असून हजारो लोकांनी शेअर देखील केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील मिलाओ गावातील तलावात हा मासा आढळून आला आहे. त्यानंतर या महिलेने याचा व्हिडीओ शूट करून Weibo या सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर विविध सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 14 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दिसून येणाऱ्या माशाच्या चेहऱ्यावर नाक, दोन डोळे, दोन कान आणि तोंड असल्याचे दिसून येत आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like