मुद्रा लोन मिळत नसल्यास ‘या’ क्रमांकांवर करा तक्रार, SBI देतंय 59 मिनीटांमध्ये 10 लाखापर्यंतचं कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 ला नॉन-कॉर्पोरेट, नॉन-फॉर्म लघु /सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना सुरू केली होती. मुद्रा योजना, मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रीफायनान्स एजन्सी (मुद्रा) चे संक्षिप्त रूप आहे. जर तुम्हाला स्वताच्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे तर या योजनेंतर्गत बँकेकडून 10 लाख रूपयांपर्यंत लोन घेऊ शकता. एसबीआय तर या योजनेंतर्गत छोट्या व्यापार्‍यांना 59 मिनिटात 10 हजार रुपयांपासून 10 लाख रूपयांपर्यंत लोन देत आहे.

मुद्रा लोनच्या तीन कॅटगरी

* मुद्रा लोन तीन प्रकारचे असते. शिशु मुद्रा लोन, किशोर मुद्रा लोन आणि तरुण मुद्रा लोन. शिशु मुद्रा लोनमध्ये 50 हजार रुपयांपर्यंत

* किशोर मुद्रा लोनमध्ये 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत

* तरुण मुद्रा लोनमध्ये दहा लाख रुपयांपर्यंत लोन घेता येऊ शकते.

ग्राहकांना जर एसबीआयकडून मुद्रा लोन घेण्यात काही अडचण येत असेल तर, त्यांनी फोन नंबर 022-22740510 वर संपर्क करू शकतात किंवा [email protected] वर मेल करू शकतात.

जर लोन नाही मिळाले तर येथे करा तक्रार

टोल फ्री नंबर

* नॅशनल : 1800 180 1111 आणि 1800 11 0001
* उत्तर प्रदेश : 18001027788
* उत्तराखंड : 18001804167
* बिहार : 18003456195
* छत्तीसगड : 18002334358
* हरियाणा : 18001802222
* हिमाचल प्रदेश : 18001802222
* झारखंड : 1800 3456 576
* राजस्थान: 18001806546
* मध्य प्रदेश : 18002334035
* महाराष्ट्र : 18001022636

sr. Bank Officer Name Ph. No. E-mail
no.

1 Allahabad Bank Sudhanshu Gaur GM 033-22622883 Ho.Sme @allahabadbank . in

2 Andhra Bank M Sreenivasa Rao GM 040-23252352 sme @andhrabank. co. in

3 Bank of Baroda Purnima Rao GM 022-66985857 GM.SME.BCC @ bankofbaroda . com

4 Bank of India Shri Mina Ketan Das GM 022-66684839 Mina.Das@bankofindia. co. in

5 Bank of Maharashtra Mr. Vasant Mhaske GM 02025614206, 020-25614264 Dgmpri@mahabank. co. in

6 Canara Bank Sri. D.Madhavaraj GM 080-22248409 madhavarajd @canarabank .com

7 Central Bank of India Shri.S.S.Rao GM 022-61648740 dgmmsme@centralbank. co. in

8 Corporation Bank G M Bellad GM 0824-2861412, 2861821 hosme @corpbank. co. in

9 Indian Bank Mr. Veeraraghavan B DGM 044-28134542 veeraraghavan.b@indianbank. co. in

10 Indian Overseas Bank Anilkumar loothra 044-28889250 anilkumarloothra@iobnet. co. in

11 Punjab & Sind Bank Sh. H.M. SINGH GM 011-25812931 HO.PS@PSB. CO. IN

12 Punjab National Bank Ms. Neerja Kumar GM 011-23312625 neerja_kumar@pnb. co. in

13 State Bank of India S Kalyanram GM 022-22740510 gm.micofinance@sbi. co. in

14 Syndicate Bank Prasanna Kumar S J GM 080-22204564 corbd@syndicatebank. co. in

15 UCO Bank M K SURANA GM 033-44558027 msme.calcutta@ucobank. co. in

16 Union Bank of India P NARSIMHA RAO GM 022-22892201 pnarasimharao@ unionbankofindia. com

17 United Bank of India Naresh Kumar Kapoor GM 033-22480499 gmact@unitedbank. co. in

(Dont give space when you mail on above id. just delet space)

एसबीआय देत आहे 59 मिनिटात लोन

एसबीआयकडून मुद्रा लोनसाठी ग्राहकांना https://www.sbiloansin59minutes.com वर जावे लागेल. येथे जरूरी माहिती भरल्यानंतर केवळ 59 मिनिटात लोन सँक्शन होईल.

लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट

मुद्रा लोन घेण्यासाठी बँक स्टेटमेंट, फोटो, ओळखपत्र, रहिवाशी दाखला, विक्री कागदपत्र, प्राईस कोटेशन्स, बिझनेस आयडी, जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर, इन्कम टॅक्स रिटर्न इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या कर्जासाठी कमाल कालावधी 60 महिने आहे. आता कर्ज लीड्स उद्यमीमित्र पोर्टलवर उपलब्ध आहेत. शाखा साइटवर युजरनेम आणि पासवर्डने अ‍ॅक्सेस करू शकतात. सर्व शाखांद्वारे समस्त पात्र खात्यांसाठी मुद्रा कार्ड जारी करण्यात येईल.