अंगावर ‘शहारे’ आणतंय पानीपतचं पहिलं गाणं ‘मर्द मराठा’,अर्जुन-कृतीची केमिस्ट्री ‘अप्रतिम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरच्या पानीपत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. अर्जुन कपूर आणि कृति सेनन यांच्यावर हे गाणं शुट करण्यात आलं आहे. मर्द मराठा असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात कृतीचा डान्सही पाहायला मिळतो. जावेद अख्तरने हे गाणं लिहिलं आहे. अजय-अतुल, कुणाल आणि सुदेश भोसले यांनी हे गाणं गायलं आहे.

या गाण्यात देशभक्तीची झलक पाहायला मिळते. चाहत्यांनीही या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे. कारण रिलीज झाल्याच्या काही वेळातच हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहे.

पानीपत हा आशुतोष गोवारीकर यांचा बिग बजेट पीरियड ड्रामा सिनेमा आहे. 14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या पानीपतच्या लढाईवर आधारीत हा सिनेमा आहे. हे युद्ध अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झालं होतं. मराठ्यांचे अनेक सैनिक यात धारातीर्थी पडले होते. अर्जुन कपूरने मराठा शासक सदाशिवराव भाऊंची भूमिका साकारली आहे. संजय दत्त यात अब्दालीच्या भूमिकेत दिसत आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like