खुशखबर ! १ जुलैपासुन SBI चे ‘होम’ लोन स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI ने नव्या रेपो दरांच्या आधारे नवी होम लोन योजना आणली आहे. जी १ जुलैपासून लागू होईल. यामुळे होम लोनच्या व्याजदरात कमी होऊ शकते. असे असले तरी काही नियम आणि अटी यामध्ये बसणारे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही पहिलीच बँक आहे जेणे RBI ने रेपो दर कमी केल्यावर त्याला निर्धारित व्याज दरांना लागू केले आहे, अजून तरी इतर बँकांनी आपल्या व्याज दरात बदल केलेले नाहीत.

रेपो रेट लिंक्ड होम लोन प्लॅन मध्ये वर्षाला कमीत कमी ६ लाख उत्पन्न असलेले याचा लाभ घेऊ शकतील. तसेच कर्ज फेडण्याचा कालावधी देखील ३५ वर्षापेक्षा जास्त नको. जर तुमचे घराच्या किंमतीच्या एकून ८० टक्क्यांपेक्षा आधिक असेल तर त्याचा व्याजदर ०.२० टक्के आधिक व्याज लागेल.

आता फ्लोटिंग रेट वर जे काही होम लोन दिले जातात, ते एमसीएलआर वर आधारित असतात. एमसीएलआरची व्यवस्था ऑगस्ट २०१६ ला बँकांनी अवलंबली आहे. तसेच लोनचे कमीत कमी 3 टक्के मूळ पैशाच्या रुपात दरवर्षी परतफेड करावी लागेल. यात लोनचा कालावधी ३३ वर्ष आणि बनवत असलेल्या घरावर २ वर्षाचा मोरेटोरियम (कर्ज स्थगन कालावधी) दिला जाईल.

रेपो रेट लिंक्ड प्लॅन शिवाय एमसीएलआरचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध असतील, होम लोन घेऊ इच्छिणारे यातील कोणताही पर्याय निवडू शकतात. जर तुम्ही रेपो दराच्या प्लॅन घ्यालं तर रिझर्व बँकेकडून ठरवण्यात आलेली नीतिगत व्याज दराचा थेट प्रभाव तुमच्या होम लोन रेटवर पडेल.

सध्याच्या प्लॅनपेक्षा ०.१५ टक्के स्वस्त –
जर रेपो रेट लिंक्ड प्लॅनला पाहिले तर सध्याच्या व्याजदरापेक्षा ०.१५ टक्क्यांनी स्वस्त असेल. येणाऱ्या काळात व्याजदरात अजून कमतरता येण्याची शक्यता आहे. यात ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे हे पाहून बदल करण्यात येईल आणि जर महागाईत वाढ झाली तर व्याज दरात वाढ होऊन ईएमआय मध्ये देखील वाढ होईल.

सिने जगत –

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’