Video : ‘रंगलेली’ पार्टी सोडून युवराज सिंग X गर्लफ्रेंडला भेटण्यास ‘बाहेर’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने १० जूनला भारतीय क्रिकेट टीमला अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा करून युवराजने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. भारतीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर युवराज सिंगने रिटायरमेंट पार्टी ठेवली होती ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीमध्ये केवळ क्रिकेट मधील सेलिब्रिटी नसून बॉलीवूड मधील कलाकार आणि व्यावसायिक लोक आले होते. या पार्टीमधील काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या पार्टी मधील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्या फोटो आणि व्हिडीओमुळे खूप चर्चा सुरु आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये युवराज सिंग आणि पत्नी हेजल कीचसोबत एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा दिसून आली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये युवराज सिंगची रिटायरमेंट पार्टी एन्जॉय केल्यानंतर किम शर्मा खूप मस्तीच्या मूड मध्ये दिसते आहे. एवढंच नव्हे तर युवराज सिंग पार्टी सोडून एक्स गर्लफ्रेंड किम शर्माला सी-ऑफ करण्यासाठी बाहेर आला होता. एका फोटोमध्ये एक साईडला पत्नी हेजल किच आणि दुसऱ्या साईडला गर्लफ्रेंड किम शर्मा दिसत आहेत. युवराजने एक हात पत्नी हेजल किचच्या खांद्यावर ठेवला आहे तर दुसरा हात एक्स गर्लफ्रेंड किम शर्माच्या खांद्यावर ठेवला आहे. आणि ते तिघे फुल मस्तीच्या मूड मध्ये दिसत आहेत.

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी