Stress Free Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने घ्या झोप, 4 तासांमध्येच 8 तासांची झोप होईल पूर्ण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Stress Free Sleeping Tips | धकाधकीच्या काळात अनेकांना आपल्या कामांमुळे आपल्या शरीराकडे देखील वेळ देता येत नाही. (Sleep Tips) तर काही लोकांना पूरेशी झोपही मिळत नाही (Stress Free Sleeping Tips). झोप पूर्ण झाली नाही की, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं (How To Sleep Stress Free In Less Time Know Tips Here).

 

परंतू आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहोत की, तो ऐकून तुम्ही अवाक व्हाल. 4 तासांत 8 तासांची झोप पूर्ण करणे हे केवळ झोपेत नसलेल्या खोल विश्रांतीने म्हणजेच एनएसडीआरने (NSDR) शक्य आहे. ज्यामुळे कमी वेळात पूर्णपणे आरामदायी झोप मिळते. (Stress Free Sleeping Tips)

 

– NSDR कसे केले जाते (How NSDR Is Done) ?
मेंदूमध्ये अनेक प्रकारच्या न्यूरॉन लहरी (Neuron Waves) बाहेर पडतात आणि यातून बाहेर पडणाऱ्या अल्फा लहरी (Alpha Wave) मेंदूला आनंदी राहण्याचा संकेत देतात. योग आणि ध्यानाद्वारे या अल्फा लहरी सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जातो. या लहरी सक्रिय झाल्यामुळे सर्व प्रकारचे ताणतणाव संपतात आणि मन रिलॅक्सिंग मोडमध्ये येते.

– NSDR चा सराव कसा करायचा (How To Practice NSDR) ?

1. अंधारात किंवा खूप कमी प्रकाशात तुमच्या पलंगावर तुमच्या पाठीवर झोपा.

2. शरीर सैल सोडा आणि हात आणि पाय पूर्णपणे आराम करा.

3. हाताचे तळवे उघडा आणि त्यांना आकाशाकडे वळवा.

4. दीर्घ श्वास घेऊन उजव्या पंजावर ध्यान करा आणि त्यानंतर पंजापासून डोक्यापर्यंत येणाऱ्या सर्व अवयवांवर ध्यान करा.

5. या प्रक्रियेदरम्यान सामान्यपणे श्वास आत आणि बाहेर ठेवा.

6. यानंतर, शरीर पूर्णपणे सैल सोडा आणि ध्यान प्रक्रियेत रहा. (Meditation Process)

7. काही वेळात तुम्हाला झोप लागलेली असेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Stress Free Sleeping Tips | how to sleep stress free in less time know tips here regarding nsdr

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

 

Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’ रूटीन फ़ॉलो; जाणून घ्या

 

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम