छातीशी माती लावून दिवस रात्र राबणार रांगडा शेतकरी रावण गडदे !

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन  –   महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट तालुक्यातील मराठवाड्याच्या प्रवेश द्वारावर असलेलं किरनळी गाव. या गावातील रहिवासी प्रामाणिक आणि माणुसकीचा झरा असलेलं एक व्यक्तीमत्व रावण गडदे…रावण हे ज्वारीचे पुर्ण भरलेल मोठे पोते सहज उचलून गाडीत फेकतात..रावणची धष्टपुष्ठ देहदृष्टी आणि दांडगी आहे.

शेतातील सर्व कामे रावण गदी सहजपणे करतात शेतातील विविध कामांसह गावातील सामान्य नागरीकांना रावण मदतीसाठी सदैव हजर असतात, अशा या लोकोपयोगी रांगड्या शेतातल्या माणसाला मानाचा मुजरा…!