पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – योग दिनाचे (yoga day) औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा बेसिक्स ऑफ योगा (Basics of Yoga) या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून व पारंपरिक ज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र यांची सांगड घालत हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबरच शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी हा योग अभ्यास उपयुक्त ठरणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर (Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar) यांनी सांगितले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Bank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील ‘या’ 2 मोठ्या बँकाचेही होणार खासगीकरण, कर्मचारी अन् ग्राहकांत संभ्रम

या अभ्यासक्रमाची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर (Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar) यांनी केली आहे.
यावेळी प्र – कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, आयुष मंत्रालयातील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन, आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, आदी उपस्थित होते.
डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, हा अभ्यासक्रम योग विषयातील मूलभूत गोष्टींची माहिती देणारा संपूर्णपणे ऑनलाईन अभ्यासक्रम आहे.
या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी Students यासाठी अर्ज करू शकतील.
60 तासांचा हा अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार आहेत.
मन, शरीर व भावना यांच्यात समतोल साधायचा असेल तर योग आवश्यक आहे.
स्वतःला ओळखून आपण आहोत तसे स्वीकारण्याची शक्ती ही योग साधनेतून मिळते, असे डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : students new course starting pune university academic year

हे देखील वाचा

Avinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका

Rajgad Police Station । खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा