10 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील १० पोलीस उपनिरीक्षकांच्या पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे.

एफ वाय.एस. सोलापुरे (दिघी ते चिखली), सागर पाटील (पिंपरी ते विशेष शाखा), शरद आहेर (भोसरी एमआयडीसी ते आर्थिक गुन्हे शाखा), रोहिनी ढेरे (चिंचवड ते आर्थिक गुन्हे शाखा), अनुरुद्ध गिजे (नियंत्रण कक्ष ते हिंजवडी), हनुमंत बांगर (नियंत्रण कक्ष ते वाकड), बिरुदेव काबुगडे (नियंत्रण कक्ष ते भोसरी), रिंद्र धिगे (दिघी पोलीस स्टेशन कायम), सचिन राऊळ (दिघी पोलीस स्टेशन कायम), उद्धव खाडे (चाकण ते हिंजवडी)

राज्यातील 3 पोलिस अधीक्षक, एका उपायुक्‍तांची बदली 
उपायुक्‍त संभाजी कदम यांची पुण्यात बदली 
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी मोक्षदा पाटील यांची नियुक्ती 
नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी आरती सिंग 
अप्पर अधीक्षक, सहाय्यक आयुक्‍त, पोलिस निरीक्षकांच्या बदल्या 
भीषण अपघातात ; पोलीस निरीक्षक जाधव आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू