• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, March 6, 2021
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • नागपूर
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    क्राईम स्टोरी

    अँटिलीया प्रकरण : कार मालक मनसुख हिरेनला त्रास देत होते काही लोक, माजी तपास…

    मुंबई

    Ambani : मनसुख हिरेन यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

    मनोरंजन

    कोण आहे ती अभिनेत्री, जिची बुमराहशी लग्नाची होतेय चर्चा

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • आता आधारकार्ड शिवाय मिळणार LPG सिलिंडरवर ‘सबसिडी’, जाणून घ्या प्रक्रिया

आता आधारकार्ड शिवाय मिळणार LPG सिलिंडरवर ‘सबसिडी’, जाणून घ्या प्रक्रिया

राष्ट्रीयटेक्नोलाॅजी
On Jan 21, 2021
gas aadhaar
file photo
Share

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दर महिन्याने गॅस सिलिंडर बुक केला जातो. घरगुती एलपीजी गॅसचे बुकिंग केल्यानंतर पाठवण्यात येणारी सबसिडी ची रक्कम सरकारकडून ग्राहकांच्या थेट खात्यामध्ये पाठवली जाते. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस कनेक्शनसोबत तुमचे आधार कार्ड क्रमांक लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा कोणत्याही कारणामुळे आधार कार्ड आणि गॅस कनेक्शन लिंक नसेल तरी देखील आता सबसिडी मिळू शकते. यासाठी काय करावे लागणार जाणून घ्या..

सबसिडीचा फायदा कशा प्रकारे घेऊ शकता ?
गॅस सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एलपीजी डिस्ट्रिब्यूटरला बँक खाते क्रमांक द्यावा लागेल
ज्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडीची रक्कम थेट जमा होईल
बँक खात्याच्या माहितीमध्ये तुम्हाला खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी (IFSC Code) कोड आणि 17 अंकी एलपीजी कंझ्यूमर आयडी द्यावा लागेल.
ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्याच ग्राहकांना ही सुविधा देण्यात आली आहे.

कसा कराल ऑनलाइन पद्धतीने गॅस कनेक्शनशी तुमचं आधार कार्ड लिंक-
सर्वप्रथम तुमचा मोबाईल क्रमांक इंडेन गॅस कनेक्शनमध्ये रजिस्टर करावा लागेल.
यानंतर आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जा. याठिकाणी तुम्हाला आवश्यक डिटेल्स भरावे लागतील.
यामध्ये बेनिफिट टाईपमध्ये एलपीजी, स्कीमचं नाव, आणि वितरकाचं नाव तसेच ग्राहक क्रमांका टाका.
आधार नंबर टाकण्याआधी तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
सबमिट बटणवर क्लिक करा. यानंतर मोबाईल, ई-मेलवर एक ओटीपी येईल.
वन टाईम पासवर्ड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध होणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईलकडून यावर्षी आपल्या एलपीजी गॅसधारकांसाठी ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एक मिस्ड कॉल देऊन सिलेंडर बुक करता येणार आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभरात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. सध्याच्या आईवीआरएस (इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. परंतु आता नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि आईवीआरएस प्रणालीचा वापर करण्यात अडचणी जाणवणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.

aadhar cardBank account numberbookingbreakingCustomerE Mail IdGas Agencygas cylinder
Share

Prev Post

Pune News : कोरोनावरील प्रतिबंधक लस बनविणार्‍या ‘सीरम’ इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्याचा अग्नीशमनला ‘कॉल’, 4 बंब घटनास्थळी रवाना

Next Post

Gold Rates : सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ कायम




मनोरंजन

मनोरंजन

कंगनाचा BMC वर आरोप, म्हणाली- ‘आर्किटेक्टना मिळतेय…

Amol Warankar Mar 3, 2021
मनोरंजन

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला मिळाली जिवे मारण्याची धमकी,…

Amol Warankar Mar 1, 2021
मनोरंजन

पूजा बत्राने शेअर केले थ्रोबॅक फोटोज्, पती नवाब शाहने दिली…

Amol Warankar Mar 5, 2021
मनोरंजन

दयाबेन नसली तर काय झालं ? मालिका तर चालतीयं ना !

Amol Warankar Mar 2, 2021
क्राईम स्टोरी

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची दोन दिवसांपासून पुण्यात चौकशी…

Amol Warankar Mar 4, 2021
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

फॉर्म्युला : पेट्रोल 16 रुपये आणि डिझेल 13 रुपये लीटरने…

राजकीय

देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘CM…

राजकीय

‘तृणमूल’ सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्याने चक्क…

पुणे

Pune News : बेपत्ता, अपहरण की खून ? पुणे पोलीस संभ्रमात;…

Latest Updates..

अँटिलीया प्रकरण : कार मालक मनसुख हिरेनला त्रास देत होते काही…

Mar 5, 2021

Ambani : मनसुख हिरेन यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया,…

Mar 5, 2021

कोण आहे ती अभिनेत्री, जिची बुमराहशी लग्नाची होतेय चर्चा

Mar 5, 2021

केरळ सोने तस्करी प्रकरणात CM आणि स्पीकरचे नाव आले समोर,…

Mar 5, 2021

Baramati News : MIDC चा भूखंड मिळविण्यासाठी तयार केले चक्क…

Mar 5, 2021

‘या’ कारणामुळे पुण्यात वाढला…

Mar 5, 2021

छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात IED स्फोट, महाराष्ट्रातील…

Mar 5, 2021

‘आमच्याशी त्यांची तुलना करता येणार नाही’

Mar 5, 2021

बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या आरोपीने पीडितेला…

Mar 5, 2021
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

क्राईम स्टोरी

अँटिलीया प्रकरण : कार मालक मनसुख हिरेनला त्रास देत होते काही लोक, माजी तपास…

Amol Warankar Mar 5, 2021

This Week

आदित्य ठाकरेंनी घोषणा करूनसुद्धा मुंबईमध्ये रात्री उशिरापर्यंत पब्ज…

Mar 5, 2021

भारतीय महिलांना होतात ‘या’ 5 प्रकारचे कॅन्सर, जाणून घ्या…

Mar 5, 2021

Coronavirus Vaccination : ‘या’ 7 कंपन्यांच्या…

Mar 4, 2021

बापानेच कापलं मुलीचं मुंडकं, मुंडकं घेऊन पोहचला थेट पोलीस ठाण्यात

Mar 4, 2021

Most Read..

आरोग्य

रात्री उशिरा खाण्याची सवय ? तब्येतीचे होऊ शकते ‘हे’ नुकसान

Mar 5, 2021
राजकीय

संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना…’

Mar 5, 2021
राष्ट्रीय

LPG Cylinder : ‘हे’ नियम देतील सामान्य माणसांना दिलासा; स्वयंपाक गॅस मिळणार सहज

Mar 5, 2021
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
© 2021 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
You cannot print contents of this website.