‘अशी’ आहे हार्दिक पंड्याची ‘क्वारंटाईन’ लाईफ, शेअर केला गर्लफ्रेंड नताशासोबतचा ‘रोमँटीक’ फोटो

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या कोरोना व्हारसच्या प्रकोपामुळं देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी क्वारंटाईन लाईफचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. काही कलाकार तर चक्क रोमँस करताना दिसले. अशातच आता इंडियाच्या क्रिकेट टीममधील क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची मंगेतर अ‍ॅक्ट्रेस नताशा स्टानकोविक यांचा एक फोटो समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.

नताशा स्टानकोविक हिनं अलीकडेच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती क्वारंटाईन टाईममध्ये होणारा नवरा हार्दिक पंड्यासोबत टाईम स्पेंड करताना दिसत आहे. दोघांचाही मस्तीचा मूड आणि रोमँटीक केमिस्ट्री चाहत्यांना भावली आहे असं दिसतंय. लुकबद्दल बोलायचं झालं तर हार्दिकनं ग्रे कलरचं बनियान घातलं आहे ज्याला नताशाचं हेअर क्लीप अडकवला आहे जो स्पष्ट दिसत आहे. नताशानं ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे.

फोटोत दोघंही खूप रोमँटीक मूडमध्ये दिसत आहे. नताशानं हार्दिकच्या मांडीवर तिचं डोकं ठेवलं आहे. कॅप्शनमधून नताशानं सर्वांना घरात आणि सुरक्षित राहण्यासाठी आवाहन देखील केलं आहे. हार्दिक आणि नताशाचा हा फोटो सध्या सोशलवर पसरताना दिसत आहे.

View this post on Instagram

🔥❤️ #throwback😍 @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

View this post on Instagram

💙🥰

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

View this post on Instagram

Forever yes 🥰💍❤️ @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

View this post on Instagram

☀️🏝🍹💙

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

View this post on Instagram

☀️🏝💙

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

View this post on Instagram

Stay tuned… 💚

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

View this post on Instagram

#tb #mauritius #needavitaminsea 🙄😫

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like