धक्‍कादायक ! किंग खानच्या ‘या’ अभिनेत्रीला तो म्हणाला फोन ‘सेक्स’ करू शकते का ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडमधील किंग खान या नावाने ओळखला जाणारा शाहरुख खानसोबत चित्रपट ‘कभी हां कभी ना’ मध्ये दिसून येणारी अभिनेत्री आणि सिंगर सुचित्रा कृष्णमूर्तिने दावा केला आहे की, फेसबुकवर एका व्यक्तीने तिला अश्लील मॅसेज केला आहे. कृष्णमूर्तिने मॅसेजचा स्क्रिनशॉट शेयर केला आहे त्यामध्ये व्यक्तीने विचारले आहे की, क्या वे ‘फोन सेक्स (Phone Sex) कर सकते हैं’. सुचित्राने या अश्लील मॅसेज प्रकरणी मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.

मॅसेजचा स्क्रिनशॉट ट्विटरवर शेयर करत सुचित्राने लिहिले की, ‘जब कोई दावा करे कि वह नैशनल क्राइम प्रिवेंशनि काउंसिल के लिए काम करता है और इस तरह किसी महिला के साथ छेड़खानी करता है. मुंबई पुलिस इस ध्यान दें, यह मेसेज मुझे फेसबुक पर भेजा गया है.’ सुचित्राने ट्विट केल्यानंतर लगेच मुंबई पोलिसांनी रिप्लाय केला आणि केस सोशल मीडिया सेल व सायबर पोलीस स्टेशनला ट्रांसफर केली. ट्विटला उत्तर देत मुंबई पोलिसांनी ट्विट केले की, हमने आपको फॉलो किया है. प्लीज अपनी कॉन्टेक्ट डिटेल्स हमें मैसेज में भेज दें.

मुंबई पोलिसांच्या ट्विटवर अभिनेत्री खुश झाली आणि तिने लिहिले की, आपल्या त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हे प्रकरण सोशल मीडिया सेल आणि सायबर पोलीस स्टेशन कडे गेले आहे. मला फक्त तुम्हाला दाखवायचे होते की हा मला कसे मॅसेज करतो तसं तर मला धोका नाहीये. परंतु, हा मला अशा प्रकारे मॅसेज करु शकतो तर सोशल मीडियावरील यंग मुलींची काय परिस्थिती असेल तुम्ही कल्पना करू शकता का.

आरोग्यविषयक वृत्त –