सुधाकर शृंगारे की सुधाकर भालेराव यात मात्र संभ्रम

लातुर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार या कडे सर्वांचं लक्ष लागले होते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुधाकर शृंगारे यांच्यासाठी फिडलिंग टाईट केली होती भाजपा च्या कर्यकर्त्यांचा विरोध स्थानिक पातळीवर असल्याचं बोल जात होतं चालू खासदार सोडून उमेदवार दिला जाईल

हे मात्र स्पष्ट नव्हतं मात्र अखेर सुधाकर शृंगारे यांना भाजापा कडून उमेदवारी मिळाली आहे एकूणच अनेकांनी भाजपा कडून उमेदवारी मिळावी या साठी अनेकजण आपले देव पाण्यात घालून बसले होते मात्र सुधाकर शृंगारे यांना भाजाप ची उमेदवारी मिळाली आहे शृंगारे वडवळ घरणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत आता त्यांना खाजदारकी लढण्याची संधी पक्षान दिलेली आहे .अनेकांना शृंगारे यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती ती पूर्ण झाली आहे मात्र सध्याचे खासदार सुनील गायाकवड यांना पक्षाकडून डच्चू मिळालेला आहे. सुधाकर शृंगारे यांना तिकीट जाहीर झाले आहे. परंतू सुधाकर भालेराव यांचे देखेल नाव चर्चेत असल्याने या ठिकाणी अजूनही सुधाकर शृंगारे की सुधाकर भालेराव यात मात्र संभ्रम.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like