Video : शाहरूख खानची मुलगी सुहानाच्या ‘पोल’ डान्सचे सगळेच ‘दिवाने’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या स्टाइलमुळे नेहमीच सोशल मीडियाच्या चर्चेत असते. आतापर्यंत तिच्या पदार्पणविषयी कुठलीच चर्चा समोर आली नाहीये. परंतु तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे ती या दिवसांमध्ये चर्चेत आली आहे. सुहानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. तिचा पुन्हा एकदा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओ मध्ये ती पोल डान्स करतांना दिसते आहे.

View this post on Instagram

@suhanakhan2 dancing with her friends 😘💕

A post shared by Suhana Khan ⭐ (@suhanakha143) on

व्हिडीओमध्ये सुहाना बॅक साईडने दिसते आहे परंतु ती त्या लुकमध्ये खूप छान दिसते आहे. चाहत्यांना तिचा डान्स खूप आवडला आहे. या आधी देखील ती आपल्या मित्रांसोबत मस्ती करतांना दिसून आली होती. या व्हिडीओ मध्ये सुहानाने व्हाईट कलरचा टॉप आणि ब्लॅक कलरची शॉर्ट घातली आहे.

या व्हिडीओ मध्ये सुहाना खूप क्युट दिसते आहे. काही दिवसांपूर्वी सुहानाचा पार्टी मधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुहाना तिच्या फिटनेस आणि आउटफ‍िटमुळे खूप प्रसिद्ध झाली आहे.

आरोग्य विषयक वृत्त
केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

पाय मुरगळलाय ? ‘हा’ घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम

मधात भिजलेले बदाम खा आणि रहा ‘निरोगी’

You might also like