शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान स्टार किड्स मधील लोकप्रिय मुलांपैकी एक आहे. ती सध्या बॉलीवूड मध्ये येण्यासाठी स्वतःला तयार करते आहे. यूकेमध्ये अभ्यास केलेल्या सुहानाने नेहमीच थिएटर आणि सिनेमांबद्दल तिला असणारी रुची दाखवली आहे. साल २०१८ मध्ये शाहरुख सुहानाचा परफॉर्मन्स बघण्यासाठी तिच्या कॉलेज मध्ये गेला होता आणि सुहानाने आत्तापर्यंत कॉलेजमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घेतला होता.

Suhana Khan

नुकताच एक रिपोर्ट आला आहे की, सुहाना लवकरच एका शॉर्ट फिल्म मध्ये दिसून येणार आहे आणि काही दिवसांपूर्वीच या शॉर्ट फिल्मची झलक समोर आली होती. ती या फोटो मध्ये सुहाना स्पष्टपणे दिसते आहे. या मोनोक्रोम चित्रात, सुहाना कारच्या समोर बसलेली आहे. सुहानाच्या चाहत्यांनी हा फोटो खूप शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की – सुहानाच्या आगामी शॉर्ट फिल्मचा एक शॉट आहे. ही बॉलीवूड फिल्म नाही. ही फिल्म सुहानाचे मित्र शाळेवर बनवत आहेत.

शाहरुखने सांगितले होते की त्याची मुलगी सुहाना अॅक्टरेस बनु इच्छिते आहे आणि मुलगा आर्यन डायरेक्टर बनु इच्छितो आहे. शाहरुखने या आधी हे देखील सांगितले की त्यांना हे सगळं करण्यासाठी खूप शिकावे लागणार आहे. शाहरुखने हे देखील सांगितले होते की सुहाना आणि आर्यन बॉलीवूड मध्ये येण्यासाठी पहिले आपले शिक्षण पूर्ण करणार आहेत. परंतु सुहाना बॉलीवूड मध्ये यायच्या आधी शॉर्ट फिल्म मध्ये काम करणार आहे.

सिनेजगत

सलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

‘ग्रीन’ साडीमध्ये एकदम ‘कडक’ दिसते अभिनेत्री इशा गुप्‍ता

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

 

Loading...
You might also like