Suhana Khan | सुहाना खानच्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुहाना खानने (Suhana Khan) नुकत्याच एका हॉटेलच्या शुभारंभामध्ये हजेरी लावली होती. यावेळी सुहानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी सुहाना (Suhana Khan) खूपच सुंदर दिसत होती. तिने परिधान केलेले कपडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

यावेळी सुहाना शिमरी गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यावर तिने बन हेअर स्टाईल केली होती.
या ड्रेसवरती तिने चमकदार मेकअप करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
सुहानाने यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
त्याचबरोबर सुहानाने गुलाबी रंगाच्या शॉर्ट वरील फोटो देखील शेअर केले आहे.
हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या कार्यक्रमाला सुहानाची आई गौरी खानने देखील हजेरी लावली होती.
यावेळी सुहाना, शनाया आणि गौरी यांनी एकत्रित फोटो देखील काढले होते. सुहाना लवकरच ‘द अर्चिस’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात सुहानासोबत अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य हा देखील दिसणार आहे.

 

Web Title :- Suhana Khan | suhana khan spotted in a glamorous look at the grand opening of atlantis the royal hotel in dubai see pics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका