सुहाना शाहरूख खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूरचे लहानपणीचे फोटो ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे स्टार किड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनन्या पांडे, सुहाना आणि शनाया कपूर यांना तर आपण जाणताच. या तिघी कुठेही गेल्या तरी या तिघीसोबत दिसून येतात. या तिघींची बॉंन्डिंग चांगलीच दिसून येते. प्रत्येक फोटोमध्ये यांची घट्ट मैत्री दिसते.
image.png

या तिघींना नेहमीच पाहून असे वाटते की, या तिघी लहानपणीपासूनच अशाच एकत्र प्रेमाने राहत असेल. नुकताच त्यांचे लहानपणीचे काही फोटो समोर आले आहे. या फोटोवरुन तर नक्कीच हे खरे आहे की, या तिघी लहानपणापासून एकत्र आहे आणि त्यांची बॉन्डिंग पहिल्यापासूनच अशीच आहे.


image.png
आपण तर जाणताच की, सुहाना ही प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची मुलगी आहे. प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि बॉलिवूडचा अभिनेता संजय कपूर आणि माहिप कपूर यांची मुलगी शनाया कपूर आहे.
image.png
हे तिन अभिनेते ऑनस्क्रिन कधीच एकत्र दिसले नाही. पण यांच्या मुली मात्र नेहमीच एकत्र दिसून येतात. अनन्या पांडे, सुहाना खान आणि शनाया कपूर यांची मैत्री खूपच खास आहे. तिघी नेहमी पार्टी एन्जॉय करताना दिसतात.
image.png

तिघींचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. त्यांचे फोटो सोशल मिडियावर चाहत्यांना खूपच पसंतीस पडतात. या तिघी जशा आत्ता क्यूट दिसतात तशाच लहानपणी देखील सुंदर दिसतात.
image.png
त्यांचे काही फोटो सोशल मिडियावर आपल्याला दिसत आहे. या तिघी एकत्र आल्यावर किती धमाल करतात ते आपण फोटो पाहिल्यावरच कळते. या तिघींच्या मैत्रीला लाखो चाहत्यांनी पसंत केले आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like