सैनिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली येथून नुकतीच देहुरोड छावनी येथे बदली झालेल्या सैनिकाने कामावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.

लान्स नाईक नरेंद्र सिंग (३५, रा. मिलिटरी कॅम्प, देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या सैनिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र सिंग हे मूळचे पंकबचे रहिवासी आहेत. देहूरोड मिल्ट्री स्टेशन येथे ते कार्यरत आहेत. दुपारी पावणे चारच्या सुमारास त्यांनी ड्युटीवर असताना स्वतःच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’