• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, June 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते’ –…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने मित्रावर कोयत्याने वार करुन…

    महत्वाच्या बातम्या

    Mumbai High Court | ‘मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी खाते दुसर्‍या बँकेत करायचे असेल ट्रान्सफर, तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स; जाणून घ्या

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी खाते दुसर्‍या बँकेत करायचे असेल ट्रान्सफर, तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स; जाणून घ्या

राष्ट्रीयआर्थिक
On Mar 14, 2022
Sukanya Samriddhi Yojana (SSY) sukanya samriddhi ssy account transfer of existing ac ssy for girl child ssy news
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sukanya Samriddhi Yojana (SSY) | केंद्र सरकारने (Central Government) महिला आणि मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांद्वारे महिला आणि मुलींना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे भविष्यही सुरक्षित होते. यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. Sukanya Samriddhi Yojana (SSY)

 

या योजनेंतर्गत, 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावावर आई – वडील खाते उघडू शकतात. ज्यामध्ये मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.

 

सुकन्या समृद्धी योजने Sukanya Samriddhi Yojana (SSY) अंतर्गत, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी आणि 21 वर्षांची झाल्यावर लग्नासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो. सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. या योजनेत, पालक त्यांच्या मुलीच्या नावावर सुरुवातीला किमान 1000 रुपये आणि नंतर 100 रुपयांच्या पटीत जमा करू शकतात.

 

एका आर्थिक वर्षात या खात्यात जमा करता येणारी कमाल रक्कम रु. 1.5 लाख आहे, जिच्यावर प्राप्तीकरातूनही सूट देण्यात आली आहे.

 

शहर बदलल्यास येते अडचण –

अनेक वेळा बदली झाल्यानंतर सुकन्या समृद्धी खाते ऑपरेट करताना अडचणी येतात. अशा स्थितीत सुकन्या समृद्धी खाते दुसर्‍या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसच्या दुसर्‍या शाखेत ट्रान्सफर करता येऊ शकते.

यामुळे तुमचे सुकन्या समृद्धी खाते बंदही होत नाही आणि तुम्हाला योजनेचा पूर्ण लाभही वेळेवर मिळतो. एका मुलीच्या नावाने फक्त एकच सुकन्या समृद्धी खाते उघडता येते.

 

कसे ट्रान्सफर होईल सुकन्या समृद्धी खाते (How to Transfer Sukanya Samriddhi Account)

– खाते ट्रान्सफर करण्यासाठी, तुमच्या बँकेत अर्ज द्यावा लागेल.

– ज्या बँक, शाखा आणि शहरामध्ये खाते ट्रान्सफर करायचे आहे त्याचा तपशीलही सोबत द्यावा लागेल.

– जुनी बँक सुकन्या समृद्धी खात्यातील संपूर्ण रकमेचा ड्राफ्ट तयार करेल आणि तुम्हाला देईल.

– यानंतर जुनी बँक तुमचे खाते तुम्हाला हव्या त्या बँकेत ट्रान्सफर करेल.

– येथे ड्राफ्ट जमा करून आणि केवायसी तपशील दिल्यानंतर या खात्यातील गुंतवणूक पुन्हा सुरू करता येईल.

 

Web Title :-  Sukanya Samriddhi Yojana (SSY) | sukanya samriddhi account want to transfer another bank follow these steps

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


  • HSC Exam Paper Leak Case | आणखी एक पेपरफुटी प्रकरण उघड ! बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फोडणार्‍या शिक्षकाला अटक

 

  • MBBS Exam In Latur Medical College | एमबीबीएसचा पेपर केला रद्द ! महाविद्यालयाचा भोंगळ कारभार, मुळ पेपरच दिला सराव परीक्षेला, 4 महिन्यापूर्वीच फुटला पेपर

 

  • Buldhana Accident | देवदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांवर घाला ; ट्रकची जीपला धडक, 5 भाविक जागीच ठार, 7 गंभीर जखमी
account transferbankBank accountcentral governmentCentral Government SchemedaughterDraftEducation
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Ananya Panday Bold Photo | असा ड्रेस घालून अनन्या पांडे पोहचली पुरस्कार सोहळ्यात, तिला पाहून चाहते झाले ‘घायाळ’

Next Post

Weight Loss Fruits | उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर बॉडी हायड्रेट ठेवणार्‍या ‘या’ 6 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime | माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांच्याविरुद्ध गुन्हा…

ताज्या बातम्या

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि…

राष्ट्रीय

Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक…

ताज्या बातम्या

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3…

Latest Updates..

FMCG सेक्टरचा पूर्ण लेखाजोखा : ‘शेयरखान’च्या…

Jun 28, 2022

Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य…

Jun 28, 2022

Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने…

Jun 28, 2022

Mumbai High Court | ‘मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक…

Jun 28, 2022

Pune Crime | ‘गँग कोणाची आहे, हे बघून तरी नादाला…

Jun 28, 2022

No Toll Plaza on Highway | विना टोल प्लाझा हाय-वेवर चालवू…

Jun 28, 2022

Pune Crime | मांजरीत मुलासोबत लिव्ह इनमध्ये राहणार्‍या…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर…

Jun 28, 2022

Blinkit सोबतच्या डीलनंतर Zomato च्या शेअरची स्थिती बिकट, 9…

Jun 28, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

FMCG सेक्टरचा पूर्ण लेखाजोखा : ‘शेयरखान’च्या कौस्तुभ पावस्कर…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022

This Week

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला,…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची…

Jun 27, 2022

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! मैत्रिणीच्या आईने अपमान केल्याने…

Jun 27, 2022

Eknath Shinde | शिंदे गटासाठी ‘ती’ महासत्ता अखेर सरसावली,…

Jun 26, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

No Toll Plaza on Highway | विना टोल प्लाझा हाय-वेवर चालवू शकता गाडी, सरकार आणत आहे ही नवीन System

Jun 28, 2022
राजकीय

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! “पिक्चर अभी बाकी है”; मनसेचं सूचक Tweet

Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.