• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, July 3, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही,…

    ताज्या बातम्या

    Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड,…

    ताज्या बातम्या

    Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ 5 मोठे बदल; जाणून घ्या

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ 5 मोठे बदल; जाणून घ्या

ताज्या बातम्याआर्थिकराष्ट्रीय
Last updated May 27, 2022
Sukanya Samriddhi Yojana (SSY) these 5 big changes made under sukanya samriddhi yojana know if you have account
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY) ही मुलींसाठी मोदी सरकारची (Modi Government) एक लहान बचत योजना आहे. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजनेतून 50 टक्के रक्कम काढता येईल. कोणत्याही पोस्ट ऑफिस अथवा बँकेत खाते उघडता येते. या योजनेंतर्गत 10 वर्षाखालील मुलीचे खाते उघडले जाऊ शकते. दरम्यान, सरकारने सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल केले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

शिक्षण आणि शालेय शिक्षणासोबतच मुलीच्या लग्नाचा खर्चही होतो. सरकारच्या या योजनेत 80 सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ पूर्वी केवळ 2 मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. तिसऱ्या मुलीला याचा काही उपयोग होत नव्हता. परंतु, आता एका मुलीनंतर 2 जुळ्या मुली असतील तर त्या दोघींसाठीही खाते उघडण्याची तरतूद केलीय. अर्थात तुम्ही एकाच वेळी 3 मुलींच्या नावावर पैसे जमा करू शकता. Sukanya Samriddhi Yojana (SSY)

 

कोणते आहेत 5 बदल ?

– सरकारच्या या योजनेत 80 सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ पूर्वी केवळ 2 मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता.
तिसऱ्या मुलीला याचा काही उपयोग होत नव्हता पण, आता एका मुलीनंतर 2 जुळ्या मुली असतील तर त्या दोघांसाठीही खाते उघडण्याची तरतूद आहे. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी 3 मुलींच्या नावावर पैसे जमा करू शकता.

 

– पूर्वीच्या नियमांनुसार, मुलगी 10 वर्षांची असताना खाते चालवू शकते. पण आता मुलींना 18 वर्षापूर्वी खाते चालवण्याची परवानगी नाही.
पालक किंवा संरक्षक 18 वर्षे वयापर्यंत खाते चालवतील.

 

– नियमांमध्ये बदल केल्यानंतर खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.
याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल.

 

– ‘सुकन्या समृद्धी योजने’ चे खाते मुलीच्या मृत्यूनंतर किंवा मुलीचा पत्ता बदलल्यास बंद केले जाऊ शकते.
मात्र आता यामध्ये खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश करण्यात आला आहे.
पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.

 

– योजनेंतर्गत खात्यात वार्षिक किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख जमा करण्याची तरतूद आहे.
खाते किमान रकमेवर डीफॉल्ट आहे.
नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मॅच्युरिटी होईपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल.

 

Web Title :- Sukanya Samriddhi Yojana (SSY) | these 5 big changes made under sukanya samriddhi yojana know if you have account

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Maharashtra Govt Job Vacant Seats | राज्यात तब्बल दोन लाख 44 हजार सरकारी पदे रिक्त; माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

 

  • Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

 

  • Maharashtra Monsoon Weather Update | मान्सून लवकरच धडकणार; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात बरसणार सरी? – IMD
Bank accountGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGovernment schemeHigher Educationlatest marathi newsLatest Marathi News On Google
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Teeth Cleaning | दात घासले नाही तर दातांच्या ‘या’ समस्यांना जावे लागेल सामोरे, जाणून घ्या

Next Post

Belly Fat | पोटातील चरबीमुळे तुम्हीही त्रस्त आहात का, मग सकाळी ‘या’ घरगुती उपायाने होईल फायदा; जाणून घ्या




मनोरंजन

मनोरंजन

Ankita Lokhande Superbold Look | फोटोशूटसाठी अंकिता लोखंडेनं…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Nia Sharma Hot Look | निया शर्माच्या हॉट अंदाजानं चुकला…

Nitin Patil Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं कॅमेरा समोर दाखवला…

nagesh123 Jul 1, 2022
मनोरंजन

Nikki Tamboli Viral News | निक्की तांबोळी झाली कोरोना…

Nitin Patil Jul 2, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Politics | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे,…

क्राईम स्टोरी

Pune Minor Girl Rape Case | बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन…

ताज्या बातम्या

Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी,…

मनोरंजन

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा…

Latest Updates..

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला…

Jul 2, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी…

Jul 2, 2022

Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड…

Jul 2, 2022

Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

Jul 2, 2022

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर…

Jul 2, 2022

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

Jul 2, 2022

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

Jul 2, 2022

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने…

Jul 2, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

Jul 2, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा…

nagesh123 Jul 2, 2022

This Week

Yavatmal Crime | आरोपीचे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन

Jul 1, 2022

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून…

Jul 2, 2022

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू;…

Jul 1, 2022

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘नवे मुख्यमंत्री शिवसेनेचे…

Jul 1, 2022

Most Read..

राजकीय

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

Jul 2, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 8 पीडित महिलांची सुटका

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ…

Jul 2, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.