‘टॉपलेस’ गर्लफ्रेंड मायरासोबत रोमँस करतानाचा अध्ययन सुमनचा ‘बोल्ड’ व्हिडीओ सोशलवर ‘व्हायरल’ ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेता शेखर सुमनचा मुलगा आणि एक अभिनेता अध्ययन सुमन आणि अभिनेत्री मायरा मिश्रा यांचं नातं कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. अलीकडेच अध्ययन सुमननं मायरा मिश्रा सोबतचा खूपच बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याची खूप चर्चा होताना दिसत आहे. दोघंही खूप रोमँस करताना दिसत आहेत. यात त्यांच लॉकलॉक किसही आहे.

खरं तर हा व्हिडीओ अध्ययन सुमन आणि मायरा मिश्रा यांचं व्हिडीओ साँग सोनिया 2.0 मधील आहे. हे गाणं जवळपास एका वर्षापूर्वीच युट्युबवर रिलीज झालं आहे. हे गाणं जेव्हा युट्युबवर रिलीज झालं होतं तेव्हा त्यानं धमाल केली होती. या व्हिडीओनं अद्याप 1 कोटी 60 लाखांहून अधिक व्ह्युज मिळवले होते. मायराचा टॉपलेस अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. यात ती कमालीची हॉट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B_U63LKJ162/

अध्ययन आणि मायरा यांचा हा व्हिडीओ अजूनही चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी यावर कमेंट करत दोघांच्या केमिस्ट्रीचं आणि मायराच्या हॉटनेसंही कौतुक केलं आहे. मायरा आणि अध्ययन नेहमीच आपल्या रोमँटीक फोटो आणि व्हिडीओमुळं चर्चेत येताना दिसत असतात.

https://www.instagram.com/p/B_NMAtiJIyZ/

https://www.instagram.com/p/B-FHydipCi4/

https://www.instagram.com/p/B9zENPPJls7/

https://www.instagram.com/p/B8rANVJpW5U/

https://www.instagram.com/p/B8grLPsJYc1/

https://www.instagram.com/p/B8RQJlRpNZf/