Summer Health Tips | उन्हाळ्यातील ‘ही’ फळं वजन कमी करण्यास करतील मदत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्याच्या ऋतूत तीव्र ऊन आणि घामामुळे तुम्हाला नक्कीच त्रास (Today Temperature) होत असेल. पण अनेक अर्थांनी हा ऋतू (Summer Tips) आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो (Summer Health Tips). उन्हाळ्यात अशी अनेक फळं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, ज्यांच्या सेवनाने आरोग्याचे (Summer Care Tips) विविध फायदे (Body Hydration Tips) मिळू शकतात. विशेषत: जर तुम्ही वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नात असाल तर या हंगामात बाजारात असणारी अनेक फळे (Summer Health Tips) तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतात. (These Fruits Are Good For Weight Loss In Summer)

 

आरोग्य तज्ञांच्या मते, वाढते वजन ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे इतर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. अभ्यासात असे दिसून आले आहे की वजन वाढणे लोकांना हृदयरोग, मधुमेह आणि बद्धकोष्ठता (Heart Disease, Diabetes And Constipation) वाढवते. यामध्ये उन्हाळी हंगामातील फळांचा तुम्हाला विशेष फायदा होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञ हंगामी फळांच्या सेवनाचे नैसर्गिकरित्या विशेष फायदे दर्शवितात. जाणून घेऊया कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात? (Let’s Know Which Fruits Can Help You For Lose Weight)

पीच (Peach) : वजन कमी करण्यासाठी पीच हे फळ खुपच गुणकारी मानले गेले आहे. यात कॅलरीजचं प्रमाण (Calories Level) कमी असतं, त्यामुळे त्याचं सेवन तुम्हाला अनेक प्रकारे फायदे देण्याबरोबरच वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करत. पीचमध्ये पाणी आणि फायबर दोन्हीचे प्रमाण जास्त असते. त्याचे सेवन तहान भागवण्यासाठी उपयुक्त ठरते, त्यामुळे अधिक खाण्याची इच्छा नियंत्रित होते. हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे (Summer Health Tips).

 

टरबूज (Watermelon) : उन्हाळ्यात टरबूज खा. यामुळे शरीर हायड्रेटेड (Hydrated) ठेवण्याबरोबरच पाणी पुन्हा भरण्यास मदत होते. त्यात ९०% पेक्षा जास्त पाणी असते. टरबूजमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर देखील आढळतात, ज्यामुळे आपले पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते. लवकर भूक लागत नाही. याशिवाय या लाल रंगाच्या फळात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये (Vitamin-C, Vitamin-A, Magnesium, Potassium And Antioxidants) देखील असतात. त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

काकडी (Cucumber) : उन्हाळ्याच्या हंगामात काकडी हे अतिशय पूरक फळ मानले जाते. यामध्ये असलेले पाण्याचे प्रमाण तुम्हाला डिहायड्रेशनपासून सुरक्षित ठेवण्याबरोबरच उष्णता आणि उष्णतेच्या दुष्परिणामांपासूनही संरक्षण करते. हिरव्या फळांमध्ये (Green Fruits) नैसर्गिक शीतकरण गुणधर्म असतात जे उन्हाळ्याच्या दिवसात ते अधिक फायदेशीर ठरतात. काकडीत ९५ टक्के पाणी असतं आणि कॅलरीजही कमी असतात. या फळाचे सेवन शरीरास डिटॉक्सिफाय करण्यासाठी आणि विषाक्तता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

 

किवी (Kiwi) : किवी फळे लहान, तपकिरी रंगाची असतात. हे जवळजवळ प्रत्येक हंगामात उपलब्ध असतात.
किवीमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फोलेट आणि फायबर भरपूर असतात.
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून वजन नियंत्रित राहते. यात फायबर भरपूर प्रमाणात असते.
फायबरयुक्त फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Summer Health Tips | summer health tips these fruits are good for weight loss in summer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा