‘हॉट’ झाली कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्ती, शेअर केले ‘ते’ फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – द कपिल शर्मा शोमध्ये कपिलच्या ऑनस्क्रीन पत्नीचा रोल साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अलीकडेच आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. कपिल शर्मा शो मधून तिनं खूप लोकप्रियता मिळवली आहे. नुकतेच तिनं तिचे बिकीनीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत. सुमोनानं शेअर केलेले फोटो खूपच बोल्ड आहेत. सध्या तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुमानोनं सध्या थायलंडमध्ये हॉलिडे एन्जॉय करतनाचे काही फोटो शेअर केले होते. यातही तिनं बिकीनी अवतार दाखवला होता. या फोटोत तिनं आपला आपल्या पायावर काढलेला टॅटू फ्लाँट केला होता. तिचे हे फोटोही खूप चर्चेत राहिले होते. यानंतर पुन्हा एकदा तिनं बिकीनी लुकनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आपले बिकीनी फोटो शेअर करताना सुमोनानं खास कॅप्शनही दिलं आहे. चाहत्यांनी सुमोनाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.चाहत्यांचा सुमोनाच्या बोल्ड बिकीनी फोटोंना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

Hello Sunday ⭐️💛🌼🌻

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

सुमोनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दीर्घकाळापासू द कपिल शर्मा शो मध्ये दिसत आहे. या शोमधून तिला खूपच लोकप्रियता मिळाली आहे. या व्यतिरीक्त सुमोना बडे अच्छे लगते है या सीरीयलमध्येही दिसली आहे. यामध्ये तिने राम कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. सुमोनानं सलमान खानच्या किक या सिनेमातही काम केलं आहे. 2014 हा सिनेमा रिलीज झाला होता.

View this post on Instagram

Ek ladki भीगी भागी si 💜

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

View this post on Instagram

💗💋🦄🍭

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

View this post on Instagram

#BringItOn2017 #travelgram #srilankadiaries 💟

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on