Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | जानेवारी 2022 मध्ये मकर राशीत असतील दोन ‘शत्रु’ ग्रह, ‘सूर्य’ आणि ‘शनी’ची ही युती 5 राशींसाठी अतिशय शुभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | ज्योतिषशास्त्रात शनी आणि सूर्य एकमेकांचे शत्रू मानले जातात. 14 जानेवारी 2022 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. जेव्हा सूर्य या राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती (Makar Sankranti) साजरी केली जाते. या राशीत शनिदेव आधीच विराजमान आहेत. (Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign)

 

सूर्य 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत मकर राशीत राहील आणि शनी 29 एप्रिल 2022 पर्यंत या राशीत राहील. म्हणजेच 14 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2022 या कालावधीत मकर राशीत दोन्ही ग्रहांचा संयोग असेल. जाणून घ्या कोणत्या 5 राशीच्या लोकांसाठी हा काळ खास असणार आहे.

 

1. मेष (Aries Zodiac Sign) :

ही स्थिती खूप शुभ राहील. नोकरीत प्रगतीची संधी.

या काळात नोकरीत बढती मिळेल, पगारातही चांगली वाढ होईल.

समाजात प्रतिमा खूप मजबूत होईल.

कार्याचे कौतुक होईल आणि छाप पाडू शकाल.

आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्यही चांगले राहील.

2 सिंह (Leo Zodiac Sign) :

या काळात योजनांमध्ये यश मिळेल.

सरकारी नोकरीत मान-सन्मान मिळेल.

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

आर्थिक स्थिती सुधारेल. लाभाची शक्यता आहे.

प्रेम जीवन आनंदी राहिल.

अडकलेले पैसे परत मिळतील.

जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल.

Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign

 

3. तूळ (Libra Zodiac Sign) :

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे.

Advt.

या काळात चांगली कमाई होईल, पैसे जमा करण्यात यशस्वी व्हाल.

घरातील वडिलधार्‍यांच्या मदतीने मालमत्ता खरेदी करू शकता.

करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल.

 

4. वृश्चिक (Scorpio Zodiac Sign) :

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल.

संभाषण कौशल्य देखील सुधारेल. याचा फायदा होईल.

या काळात केलेल्या कामाचे कौतुक होईल.

कामाच्या ठिकाणी स्वतःची वेगळी ओळख निर्माण कराल.

आर्थिक लाभ होईल.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ सकारात्मक.

 

5. धनु (Sagittarius Zodiac Sign) :

या काळात वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल.

जमा झालेला पैसा भविष्यात उपयुक्त ठरू शकतो.

पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल.

स्पर्धेत बक्षीस देखील जिंकू शकता.

 

 

Web Title :- Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | in january 2022 two enemy planets sun and saturn will be together in capricorn this combination of 5 zodiac signs is very auspicious

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे महापालिका ‘अलर्ट’ ! कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; बेडस्, औषधे आणि ऑक्सीजनची सुसज्जता

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 12 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 3.37 कोटी; एक नजर टाकूयात 1.63 रुपयांपासून 550 रुपयांपर्यंतच्या या प्रवासावर

Pune Corporation | शासनाच्या बांधकाम शुल्कातील सवलतीमुळे महापालिका ‘मालामाल’ ! अंदाजापेक्षा 129 % उत्पन्न तेही 9 महिन्यांतच; बांधकाम शुल्कातून 1527 कोटी रुपये उत्पन्न