Summer Tips | उन्हाळ्यात Tanning पासून बचाव करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या उन्हाळा (Summer) ऋतु सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील (Today Temperature) उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. (Summer Tips) यामुळे घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे. कितीही स्कार्फ बांधून गेलं तरी त्वचा टॅन (Sun Tan Removal) होतेच. (Summer Tips) त्वचेचं टॅन घालवण्यासाठीअनेकजण (How To Remove Sun Tan) वेगवेगळे उपाय (Sun Tan Removal Face Pack) करत असतात. परंतू आज आम्ही तुम्हाला घरगुती (Home Remedies to Remove Sun Tan) काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा टॅन (How To Remove Tan From Your Face) होणार नाही.

 

1. लिंबू (Lemon)
लिंबाचा वापर त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी केला जातो. मात्र त्याचा वापर सन टॅनिंगसाठी (Sun Tanning) देखील केला जाऊ शकतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) अधिक प्रमाणात असते. त्यामुळे लिंबू तुम्ही दिवसातून एक किंवा दोनदा चेहऱ्यावर लावू शकता. (Summer Tips)

 

2. कोरफड (Aloe vera)
कोरफडचा उपयोग अनेक आजारांचा उपाय म्हणून केला जातो. तसेच सूर्याच्या हानिकारक किरणांच्या नुकसानापासून संरक्षणकरण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणूनही कोरफडकडे पाहिले जाते. कोरफड जेल (Aloe vera Gel) त्वचेवर लावल्याने उन्हामुळे होणारी खाज आणि जळजळ यापासूनही आपल्याला आराम मिळतो.

 

3. हळद आणि बेसन पॅक (Besan Haldi Face Pack)
जर तुम्हाला सन टॅनपासून (Sun Tan) लवकर सुटका हवी असेल, तर बेसन आणि हळदीचा पॅक तुमच्या त्वचेची डेड स्किन काढण्यासाठीकाम करेल. हळद त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात मदत करते आणि मुक्त रॅडिकल्सपासूनही संरक्षण करते.

4. दही (Curd)
दही चेहऱ्यासाठी खूप चांगले आहे. इतर गोष्टींमध्ये दही मिसळण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो.
उन्हाचा त्रास होत असेल, तर या दिवसांमध्ये तुम्ही थंड दहीचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Sunburn Tips | try these easy home remedies to remove tanning and sunburn in summer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fruit For Cholesterol Patients | उन्हाळ्यातील ‘ही’ 5 फळे ज्यांच्याद्वारे बिघडलेल्या कोलेस्ट्रॉलवर मिळवू शकता नियंत्रण, जाणून घ्या आणखी फायदे

Sugar Content In Sugarcane Juice | गोड ऊसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर असते?; जाणून घ्या सविस्तर

Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा