…जेव्हा गायिका सुनिधी चौहानचा मुलगा तिला गाण्यात साथ देतो (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखली जाते. तिने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट गाणी गायली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तिचे महत्वाचे योगदान मानले जाते. मात्र जेव्हा सुनिधी घरी असते आणि गाणे गाते तेव्हा तिचा मुलगाही गाण्यासाठी तिला साथ देतो. यांचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.

सुनिधी चौहानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या मुलासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मुलासोबत ‘काटे नहीं कटती…’ हे गाणे गाताना दिसत आहे. तिचा मुलगा देखील तिला साथ देत आहे. सुनिधी प्रमाणेच तिच्या मुलाचाही आवाज खूपच गोड आहे. तो बोबड्या आवाजात गाणे म्हणत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

सुनिधी प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाइफमुळे देखील अनेकदा चर्चेत राहिली आहे. 2002 साली तिने बॉबी खानशी लग्न केले होते मात्र अवघ्या 1 वर्षातच त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2012 मध्ये तिने हितेश सोनिक यांच्याशी लग्न केले. या दोघांना 1 वर्षाचा मुलगा आहे त्याचे नाव ‘तेघ’ आहे. सुनिधीने आत्तापर्यंत इंग्रजी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम भाषांमध्ये 2000 पेक्षा जास्त गाणी गायली आहे.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !