‘बोल्ड’ बिकीनी घालून ‘हॉर्स’ रायडिंग करताना दिसली ‘बेबी डॉल’ सनी ! फोटो पाहून चाहते मात्र ‘Lockdown’


पोलीसनामा ऑनलाईन :
बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी आपल्या नेहमीच आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. काही दिवसांपूर्वीच सनीचे व्हाईट गाऊनमधील काही फोटो समोर आले होते जे सोशलवर व्हायरल होताना दिसले होते. यानंतर आता सनीच्या स्टनिंग लुकनं चाहत्यांचं लक्ष पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं होतं. सनीचा असा फोटो समोर आला आहे इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला होता. यात ती घोड्यावर बसली होती. परंतु खास बात अशी की, नेहमीच चाहत्यांना आपल्या हॉटनेसनं घायाळ करणारी सनी घोड्यावरही बोल्ड अवतारात दिसली. सनीनं घातलेल्या बिकीनीनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पिंक आणि लाईट ग्रीन कलरच्या बिकीनीत सनी खूपच बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत होती. फोटोत तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे. सध्या सनीचा हा फोटो इंटरनेटवर वाऱ्यासारखा परसला असून सोशलवर आग लावताना दिसत आहे.

सनीचे सोशलवरील फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सनी सोशलवर नेहमीच सक्रिय असते आणि आपले एक सें बढकर एक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. सनीचे सोशलवर 33.3 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.

https://www.instagram.com/p/BvB8nJFAN1f/

https://www.instagram.com/p/Bs-8nZwhwzW/

https://www.instagram.com/p/BrLHbctnxnG/

https://www.instagram.com/p/B8x1fzRH9dZ/

https://www.instagram.com/p/B8wcm5gh7cH/