Sunny Deol Affair News | ‘या’ प्रसिद्ध सुपरस्टारच्या पत्नीसोबत होतं सनी देओलचं अफेअर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एकेकाळी अभिनेता सनी देओलनं (Sunny Deol Affair News ) बॉलीवूड चांगलंच हादरून सोडलं होत. अभिनयासोबतच तो आपल्या दणकट शरीरयष्टीसाठी सुद्धा ओळखला जातो. सनी प्रोफेशनल लाईफसोबतच अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळं देखील प्रेक्षकांच्या चांगलाच चर्चेत आला. त्याचे बॉलीवूडमध्ये अनेक अफेअर (Sunny Deol Affair News) होते असं म्हटलं जात.

काही वर्षापूर्वी सनीबद्दल (Sunny Deol) एका बातमीनं चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ माजवली होती. त्याच नाव सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची पत्नी डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) सोबत जोडलं गेलं होत. मात्र आजही त्यांचा नात्याबद्दल अनेकदा बोललं जात.

डिंपलच्या मुली रिंकी खन्ना (Rinke Khanna) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सनीला ‘छोटो पप्पा’ असं म्हणून हाक मारायच्या. बरेच दिवस सनी आणि डिंपल यांच हे अफेअर (Sunny Deol Affair News) सुरू होत. मात्र ही गोष्ट त्याचा पत्नीला कळताच, ती चांगलीच हादरून गेली. तिनं त्याला चांगलीच धमकी दिली. ती म्हणाली, ‘डिंपलशी असणारी जवळीक अशीच वाढत राहिली तर मी मुलांना घेऊन कोठेतरी लांब निघून जाईल.’ मग यानंतर तो हळूहळू डिंपल पासून वेगळा झाला.

दरम्यान, सनी आणि डिंपलनं ‘नरसिंहा (Narsimha)’,
‘गुनाह’ (Gunaah), आणि ‘अर्जुन (Arjun)’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
त्यांचा नात्याबद्दल बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती.
मात्र दोघेही विवाहित असून, वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ नये,
म्हणून ते दोघं वेळीच विभक्त झाले.

Web Title :- Sunny Deol Affair News | bollywood actor sunny deol dimple kapadiya affair married life in tension


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kangana Ranaut Saree Photo | खादीची साडी घालून रॅम्पवर उतरली कंगना रनौत, पाहून चाहते घायाळ

Nitin Gadkari On New Pune-Bangalore Highway | ‘सांगली, साताऱ्याच्या दुष्काळी तालुक्यातून नवा पुणे-बेंगलोर महामार्ग’ – नितीन गडकरी

Aditya Thackeray | ‘किल्ले शिवनेरी परिसर विकासासाठी 23 कोटींचा निधी’ – मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती

Uncontrolled Diabetes | अनियंत्रित मधुमेहामुळे ‘या’ अवयवांना होऊ शकते गंभीर नुकसान; जाणून घ्या

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकर ‘या’ विवाहित अभिनेत्यावर फिदा, अखेर तिनं सगळ्यांसमोर दिली प्रेमाची ‘कबूली’;