Sunny Leone Hot Video | समुद्राच्या मध्यभागी सनी लिओनीसोबत घडली भयंकर घटना, पाहा व्हायरल व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone Hot Video) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. सनीनं नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा हा व्हिडिओ (Sunny Leone Hot Video) पाहून नेटकरी घायाळ झाले आहे.

 

सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर सनीनं (Sunny Leone) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं बिकिनी (Sunny Leone Bikini Photo) घातली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सनी बिकिनी घालून वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये (Sunny Leone Hot Video) तिचा तोल अचानकपणे जातो आणि ती समुद्रात पडते.

 

मात्र, सनी सोबत हे अनेक वेळा घडल्यानं, तिला या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता नाही आला. त्यामुळे हा व्हिडिओ (Sunny Leone Instagram Video) पाहून तिच्या अनेक चाहत्यांना तिच्या बद्दल वाईट वाटले आहे. तसेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Sunny Leone Beach Photo) होत असून, आत्तापर्यंत जवळपास या व्हिडिओवर 35.14 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, अलीकडेच सनीचा बहुप्रितिक्षीत चित्रपट (Sunny Leone Upcoming Movie) ‘ओह माय घोस्टचा फर्स्ट (Oh My Ghost)’ लूक प्रदर्शित झाला आहे. साऊथचा स्टार विजय सेतुपतीने (South Star Vijay Sethupathi) सुद्धा या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला असून, या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यामध्ये सनी एका राणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

 

Web Title : Sunny Leone Hot Video | accident happened in the beach with sunny leone she had to juggle wearing a bikini 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर