‘बेबी डॉल’ सनी लिओनीला पुरुषांची ‘ही’ गोष्ट फारच आवडते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील प्रसिद्ध पोर्न स्टारमधील एक सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. सध्या सनीने एडल्ट इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये आपले पाऊल रोखून ठेवले आहे. सनी वेगवगळ्या विषयावर चर्चेमध्ये असते. नुकताच सनीने एक खुलासा केला आहे. सनीने सांगितले की, तिला पुरुषांचे काही गोष्टी पसंत आहे. एका इव्हेंटमध्ये सनीला विचारले गेले होते की, तिला पुरुषांच्या कोणत्या गोष्टी पसंत आहे ? सनीने उत्तर दिले की, ‘मला पुरुषांच्या बोलण्याची पद्धत, वागणे आणि लुक खूप पसंत आहे.’

पुढे ती म्हणाली की, ‘मला पुरुषांमध्ये सगळ्यात आकर्षित करते ती गोष्ट म्हणजे त्यांचे महिलाबरोबरचे वागणे त्याचबरोबर पुरुषांमधील सगळ्यात जास्त आवडते ते म्हणजे रोमांस. रोमांसमध्ये मी थोडी जुन्या विचाराची आहे. यासोबतच मला असे पुरुष आवडतात जे महिलांना रोमॅन्टिक डिनरला घेऊन जातात.

चित्रपटांबद्दल बोलायचे म्हणले तर, सनीने पुजा भट्टचा चित्रपट ‘जिम्स २’ मधून पदार्पण केले होते. यानंतर तिने एडल्ट इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. लवकरच सनी अर्जुन पटियाला आणि रंगीला चित्रपटात दिसून येईल.

सनी चित्रपटांबरोबरच सोशल मिडियावर देखील खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सोशल मिडियावर सनीचे मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे प्रत्येक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतात. चाहते फोटोला लाइक आणि कमेंट देखील करत असतात.

आरोग्य विषयक वृत्त

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

सांधे आणि स्नायूंचे दुखणे दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय