‘त्या’ बाबतीत ‘बेबी डॉल’ सनी लिओनीने PM मोदी, ‘किंग’ खान, आणि ‘दबंग’ सलमानलाही टाकलं मागे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच भारतात गुगलवर जास्ती जास्त सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या नावाची यादी जाहीर झाली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांना मागे टाकत बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनीने पहिले स्थान मिळवले आहे.

View this post on Instagram

Good night everyone!! Xoxo

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

गुगल ट्रेंड्स अ‍ॅनॅलिटीक्सनुसार, सनी लिओनीला ज्या कारणाने जास्तीत जास्त सर्च केले गेले ते कारण व्हिडीओशी निगडीत आहे. आणखी एक खास बात अशी की, सनी लिओनीचं बायोपिक करणजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी ही वेब सीरीजही मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे सनीशी निगडीत अधिकाधिक सर्च ट्रेंड्स असं सांगतात की, तिला सर्वात जास्त ईशान्य भागातील राज्यात सर्च करण्यात आलं. यात मणिपूर आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे.

गुगलवर सर्वाधिक सर्चच्या यादीत नंबर एकचे स्थान पटकावल्यानंतर सनी लिओनी म्हणाली की, “मला माझ्या टीमने याबाबत माहिती दिली. या सगळ्याचं श्रेय मी माझ्या चाहत्यांना देऊ इच्छिते, जे माझ्यासाठी नेहमीच सोबत उभे असतात. ही एक महान भावना आहे. गेल्या वर्षी देखील भारतात सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या यादीत सनी लिओनी पहिल्या क्रमांकावर होती.

View this post on Instagram

😘

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

🤩👰

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

😘🌺🌹👰

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

Futuristic Mama! #SunnyLeone #SplitsvillaX2

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

Love being a mermaid!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

“Peace on Earth ✌️"

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

"Meow!"

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

everyday mood 🌞😎

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like