सनी लिओनीला ‘या’ फोटोमुळे मिळतेय ‘वाह-वाह’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सगळ्यात हॉट आणि सेक्सी अभिनेत्री सनी लिओनीच्या फोटोचे कौतुक करावे तितके कमीच आहे. ती सतत तिच्या चाहत्यांसाठी सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

View this post on Instagram

"Meow!"

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

याआधी सनीचे इन्स्टाग्रामवर अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचे मेसेज आणि कमेंट येत असतात.

पुन्हा एकदा सनीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सनी आपल्या चाहत्यांना वेडे करत आहे. या फोटोला लाखो चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

सनी नेहमी आपल्या बोल्ड फोटोसाठी चर्चेत असते. तिचे प्रत्येक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सनी तिच्या हॉट अदांनी चाहत्यांना आकर्षित करत असते.

ती तिचे फिटनेस व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करत असते.

सनीने आपल्या करिअरची सुरुवात पॉर्न दुनियेतून केली आहे. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये जिस्म २ चित्रपटातून पदार्पण केले.

याचबरोबर सनीने आयटम सॉंग देखील केले आहे. तिच्या आयटम सॉंग्सला चाहत्यांची खूप पसंती मिळाली. तिचे अनेक आयटम सॉंग हिट झाले आहे. पिंक लिप्स, बेबी डॉल, लैला मे लेला अशा गाण्यावर तिने छान डान्स केला आहे.