Video : ‘बिग बॉस’ सीजन ५ मध्ये सनी लिओनी पोल डान्स करताना झाले ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लवकरच बिग बॉस रिअ‍ॅलिटी शो सुरु होणार आहे. हा टीआरपी रियालिटी शो ‘बिग बॉस’ का सीजन १३ मध्ये सगळ्यात खास असणार आहे ते म्हणजे या शोमधील सेलिब्रिटी स्पर्धक. या व्यतिरिक्त ‘बिग बॉस १३’ चे स्पर्धकांमध्ये प्रसिद्ध पॉन स्टार डॅनीची चर्चा आहे. सध्या ‘बिग बॉस १३’ च्या स्पर्धकांवर कोणताच खुलासा झाला नाही पण डॅनी फायनल आहे असे समजले आहे. डॅनी डी ‘बिग बॉस’ मध्ये जाण्याचे कारण म्हणजे सनी लिओनी असू शकते.

‘बिग बॉस’ सीजन ५ मध्ये पॉर्न स्टार सनी लिओनीने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली होती. या शो दरम्यान ती खूपच चर्चेमध्ये आली होती. याआधी ती पॉर्न इंडस्ट्रीला जोडली गेली होती. या इंडस्ट्रीमधून ती ‘बिग बॉस’ च्या घरात पोहचली तेव्हा तिला चाहते पहायला उत्सुक होते. त्या सीजनमध्ये पॉर्न स्टार सनी लिओनीच्या एन्ट्रीमुळे खूपच कॉन्ट्रोवर्सी झाली होती. याचे कारण ‘बिग बॉस’ ला खूप टीआरपी मिळाली होती.

त्या सीजनच्या घरामध्ये सनीने ‘ये मेरा दिवानापन है..’ वर धमाकेदार पोल डान्स केला होता. शोमधील सगळ्या स्पर्धकांनी तिच्या परफॉर्मसचे कौतुक केले होते. सनीचा हा सेक्सी पोल डान्स सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला होता. ज्यामुळे बिग बॉसची टीआरपी खूपच वाढली होती आणि या कारणामुळे त्या सीजनमध्ये चांगली कमाई देखील झाली होती. बिग बॉसमध्ये अशीच अपेक्षा पॉर्न स्टार डॅनीकडून केली जात आहे.

https://www.instagram.com/p/BxosqXOBvqP/

‘बिग बॉस १३’ बद्दल बोलायचे म्हटले तर या शोच्या स्पर्धकांमध्ये चंकी पांडे, राजपाल यादव, वरीना हुसैन, टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी, अंकिता लोखंडे, राकेश वशिष्ठ, माहिका शर्मा, डॅनी डी, जीत, चिराग पासवान, बॉक्सर विजेंद्र सिंह, राहुल खंडेलवाल, मेघना मलिक, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती, दयानंद शेट्टी, फैजी बू, सोनल चौहान, सिद्धार्थ शुक्ला आदी नावे समोर आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे