सनी लिओनीला लागलं ‘या’ क्रिकेटरचं वेड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॉर्नस्टार सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिचा चाहतावर्ग वाढला आहे. त्यामुळे ती आपल्या चाहत्यांसाठी कोणते ना कोणते सरप्राईझ देत असते. आताही सनीने आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईझ दिले आहे. तसेच सनीने आपल्याला एक क्रिकेटर आवडत असल्याचे सांगितले आहे.

ती एका वेबसाईटच्या लाँचिग कार्यक्रमामध्ये बोलत होती. तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आहे. सनीचे म्हणणे आहे की, माही एक फॅमिली मॅन आहे. त्याच गोष्टीने धोनीने सनीचे मन जिकले आहे.

सनी पुढे म्हणाली, माझा आवडता क्रिकेटर माही आहे. तसेच धोनी ज्याप्रकारे आपल्या मुलीची काळजी करतो. तिला वेळ देत असतो.  त्याचा हा स्वभाव मला खूप आवडतो. झीवासोबतचे माहीचे फोटोज मी पहिले आहेत. ती खूप क्युट आहे. धोनी हा कायम आपल्या परिवारासोबत राहत असतो त्यामुळे तो मला खूप आवडतो. असे सनी म्हणाली आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

रोहित शेट्टीचा संघर्षमय प्रवास

डॉ. सुजय विखे जाणार खा. गांधी, माजी आ. राठोड यांच्या भोटीला

बाळासाहेब थोरात काही हायकमांड नाहीत : विखे-पाटील

नाना पटोलेंना माझा आशिर्वाद : नितीन गडकरी

बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us