‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि एकेकाळची पॉर्नस्टार सनी लिओनीची फॅन फॉलोविंग खूप जबरदस्त आहे. तिने एखादा फोटो पोस्ट केला की क्षणातच तो व्हायरल होतो आणि लाईक्सचा तर अक्षरश: पाऊसच पडतो. सनीसाठी चाहत्यांची दीवानगी सोशलवर स्पष्ट दिसत असते.

नुकताच सनीने एक फोटो पोस्ट केला आहे, त्यातून ती काहीतरी नवीन सुरु करणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनने तर या बातमीला अजूनच हवा मिळताना दिसत आहे. सध्या सनीचा हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. सनीच्या या पोस्टमुळे ती नवीन बिजनेस सुरु करत आहे चर्चाही सर्वत्र रंगताना दिसत आहे.

सनीचा नवीन बिजनेस

सनीने आपला पती डॅनियल सोबत एक फोटो पोस्ट केला आहे. सनीने या फोटोच्या माध्यमातून नवीन अनाऊंसमेंट केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सनी म्हणते की, “जेव्हा तुम्ही लाईफमध्ये नवीन काहीतरी करू इच्छित असता तेव्हा ते नक्कीच करा. त्यासाठी पुढे या. ट्राय करा. ते कदाचित यशस्वीही होईल किंवा अयशस्वीही होईल. आम्ही करत असलेल्या नवीन आणि क्रिएटीव्ह उपक्रमासाठी चीअर्स. हे नक्कीच आश्चर्यकारक असणार आहे. फॉलो Follow @theartfusionjuhu for all”

सनीने जे इंस्टाग्राम अकाऊंट फॉलो करण्यासाठी सांगितले आहे. त्या अकाऊंटवर गेल्यावर समजते की, डी आर्ट फ्युजन हे एक क्रिएटीव्ह आर्ट सेंटर आणि प्ले एरिया आहे, जो सर्व वयोगटातील मुलांसाठी असणार आहे.

https://www.instagram.com/theartfusionjuhu/

सिने जगत –

सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ

सलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like