‘बेबी डॉल’ सनी व्हाईट थाय स्लिट ड्रेस अन् हाय हिल्समध्ये दिसली एकदम ‘कडक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी आपल्या काही फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. सनीचे व्हाईट गाऊनमधील काही फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. सनीच्या स्टनिंग लुकनं पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सनीनं इंस्टाग्रामवरून काही व्हाईट गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सनीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं व्हाईट कलरचा थाय स्लिट गाऊन घातला आहे. मिनिमल मेकअपमध्ये आणि सिंपल हेअर स्टाईलमध्ये सनी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. थाय स्लिटमध्ये तिनं हॉट लेग्स फ्लाँट केले आहे. सोबतच तिनं हाय हिल्स घातले आहेत.

https://www.instagram.com/p/B8SuRsFBgbO/

काहीशा टाईट आणि व्हाईट गाऊनमध्ये सनीच्या फिगरचे कर्व स्पष्ट दिसत आहे. सनीच्या हॉटनेसला या ड्रेसमुळे चार चांद लागले आहेत. सनीचे हे फोटो सोशल प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सनीचे हे फोटो अवॉर्ड फंक्शनमधील आहेत.

https://www.instagram.com/p/B8asnHhhFGj/

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.

https://www.instagram.com/p/B8asRNlgnlA/