रेड BIKINI में तहलका मचाते दिखीं सनी लियोनी : Photos Viral

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जिस्म 2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या सनी लिओनीचं नाव जरी तोंडावर आलं तर तिच्या हॉट आणि सेक्सी फिगरचा विचार लगेचच मनात येतो. सनी लिओनीचं खरं नाव करनजीत कौर वोहरा आहे. एक काळ असा होता की, सनी लिओनी पॉर्न स्टारची क्वीन मानली जात होती. परंतु आता ते दिवस सोडून ती बॉलिवूडमध्ये आली आहे. सनीला एकापेक्षा एका सिनेमात कामही मिळताना दिसत आहे.

sunny-leone

तुम्हाला सांगू इच्छितो की, सनी लिओनी कडे कॅनडा आणि अमेरिकेची नागरिकता आहे. सनीचा जन्म 13 मे 1981 झाला होता. सनी लिओनी 39 वर्षांची झाली आहे. 13 मे रोजी तिने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. 39 वर्षांच्या सनीच्या हॉटनेस आणि बोल्डनेस मध्ये वयामुळे जराही फरक पडल्याचे दिसत नाही. तसं तर सनी लिओनी नेहमीच सोशल मीडियावर गाजत असते.

View this post on Instagram

Ready for the #Weekend 😎

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

पुन्हा एकदा सनी लिओनी सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. पुन्हा एकदा ती चर्चेत आल्याचे दिसत आहे. सनी लिओनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सनी लिओनी इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती सोशलवर शेअर करत असते. नेहमीच सनीचे फोटो व्हायरल होताना दिसत असतात. तिचे चाहते तिच्या फोटोंचे दीवाने आहेत. सनीचे इंस्टाग्रामवर तब्बल 21.8 मिलियन्स फॉलोवर्स आहे.

You might also like