‘बेबी डॉल’ सनी लिओनी ‘जुनाट’ कापडं घालते तेव्हा होतं ‘असं’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि पोर्नस्टार सनी लिओनी नेहमी चर्चेमध्ये असते. कधी तिच्या फोटोमुळे तर कधी तिच्या व्हिडिओमुळे. सनी लिओनी आपल्या सोशल मिडियावर तिचे अनेक वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिचा प्रत्येक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत असतात. तिचा नुकताच एक फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेला फोटोमध्ये सनी लिओनी जुने कपडे घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सनीला कपडे होत नसल्याने ती फोटोत खूप वैतागलेली दिसून येत आहे. हा फोटो सनीने तिच्या सोशल मिडियाच्या अकाउंटवर शेअर केला आहे. सनीने हा फोटो शेअर करताच फोटो खूप व्हायरल होत असताना दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा फोटो खूप पसंत पडला आहे आणि तिला या फोटोवर चाहत्यांचे कमेंट देखील आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BxosqXOBvqP/

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर ती लवकरच चित्रपट ‘कोका कोला’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशातील एका घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाती निर्मिती महेंद्र धारीवाल यांनी केली आहे. या चित्रपटात सनी लिओनी व्यतिरिक्त बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी दिसणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अजून कळाले नाही पण चाहते तिच्या चित्रपटाची उत्साहाने वाट वाहत आहे. सध्या सनी लिओनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आरोग्यविषयक वृत्त –