ऋतिक रोशनची ‘ही’ अभिनेत्री भारतातच नाही तर इंडोनेशियातही ‘लोकप्रिय’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कुमकुम भाग्य या सीरीयलमध्ये बुलबुलची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकुर लवकरच ऋतिक रोशनच्या सुपर ३० सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिने ऋतिकच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. जगभरातील लोकांना आपला सिनेमा लव सोनियाने इम्प्रेस करणारी मृणाल ठाकुर भारतच नाही तर इंडोनिशियाचाही फेमस चेहरा आहे. तिच्याबाबतीत अशा काही गोष्टी आहेत ज्या क्वचितच कोणाला माहीत असतील.

भारत ही नहीं, इंडोनेशिया का भी फेमस चेहरा हैं ऋतिक रोशन की ये हीरोइन

मृणालचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी नागपूरमध्ये झाला आहे. तिला एक मोठी बहिण आणि छोटा भाऊ आहे. मृणालला घरी प्रेमाने गोली म्हणतात. मृणाल आधीपासूनच अभ्यासू आहे. तिने किशनचंद चेलाराम कॉलेजमधून आपलं बी. टेक पूर्ण केलं आहे. शिवाय तिने TYBMM कॉलेजमधून साईड बाय साईड पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे.

भारत ही नहीं, इंडोनेशिया का भी फेमस चेहरा हैं ऋतिक रोशन की ये हीरोइन

२०१२ साली मृणाल ठाकुरने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल टाकले. तेव्हा तिचं कॉलेजात शिक्षण सुरु होतं. मुझसे कुछ कहती… ये खामोशिया ही मृणालची पहिली सीरीयल आहे. मोहित सहगल हा तिचा अॅक्टर होता. यात तिने गौरी भोसलेची भूमिका साकारली होती. यानंतर तिने हर युग में आएगा अर्जुन या सीरीयलमध्ये पत्रकाराची भूमिका साकारली होती.

भारत ही नहीं, इंडोनेशिया का भी फेमस चेहरा हैं ऋतिक रोशन की ये हीरोइन

कुमकुम भाग्य मालिकेतील बुलबुलच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळाली. या मालिकेची खास बात अशी की, जेव्हा या मालिकेत बुलबुलच्या बहिणीच्या लग्नाचे शुटींग सुरु होते तेव्हाच तिच्या खऱ्या मोठ्या बहिणीचेही लग्न झाले होते. याआधी तिने एक प्ले होस्ट केला होता. दो फूल चार माली असे या शोचे नाव आहे. यात ती अॅक्टर बरूनसोबत होस्ट करताना दिसली होती

भारत ही नहीं, इंडोनेशिया का भी फेमस चेहरा हैं ऋतिक रोशन की ये हीरोइन

मृणालने कुमकुम भाग्यमधील कोस्टार अर्जित तनेजा सोबत अनेक इंडोनेशियाई मालिकेत काम केले आहे. तिने टीव्ही शो तुयुल अँड म्बा रिबोर्न मध्येही काम केले आहे. नदीन मध्ये तिने लिड रोल केला होता. हा शो नागिन या मालिकेचा इंडोनेशियाई रिमेक होता.

भारत ही नहीं, इंडोनेशिया का भी फेमस चेहरा हैं ऋतिक रोशन की ये हीरोइन

मृणालचे नाव तिचा कोस्टार अर्जित तनेजा सोबत अनेकदा जोडले आहे. असे म्हटले जात होते की, हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही डेटींगच्या वृत्तांचे नेहमीच खंडन केले आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

भारत ही नहीं, इंडोनेशिया का भी फेमस चेहरा हैं ऋतिक रोशन की ये हीरोइन

मृणालने टीव्ही रायटर शरद चंद्र त्रिपाठी डेट केले आहे. शरद यांनी कहानी घर घर की, क्यों की सास भी कभी बहु थी आणि कसौटी जिंदगी की यांसारख्या अनेक सीरीयलसाठी काम केले आहे. या दोघांनी नच बलिए ७ मध्ये भाग घेतला होता. परंतु ही जोडी हरली होती.

भारत ही नहीं, इंडोनेशिया का भी फेमस चेहरा हैं ऋतिक रोशन की ये हीरोइन

विट्टी दांडू या मराठी सिनेमातून मृणालने मराठीतही डेब्यू केला आहे. तिने दोन मराठी सिनेमात काम केले आहे. २०१४ साली हे दोन्हीही सिनेमे रिलीज झाले होते. यानंतर मृणालने लव सोनिया या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच मृणाल ऋतिक रोशनसोबत सुपर ३० सिनेमात दिसणार आहे. याशिवाय जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस या सिनेमातही ती झळकणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे