Supreme Court On OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्ट म्हणाले – ‘आमच्यासमोर ‘हे’ दोनच पर्याय…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court On OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षण (OBC Reservation) राबवण्यासाठी इम्पिरिकल डेटा (Imperial Data) मिळावा या मागणीची राज्य सरकारने (Maharashtra Government) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची ही याचिका फेटाळली आहे. निवडणुका (Election) घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कमी वेळात डेटा गोळा करणे शक्य नसल्याने केंद्र सरकारने (Central Government) डेटा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी राज्य सरकारने केली होती. (Supreme Court On OBC Reservation Maharashtra)

 

यावर सुप्रीम कोर्टाने 27 टक्के ओबीसीच्या जागा खुल्या प्रवर्गातून जाहीर करणे किंवा निवडणुका पूर्णपणे प्रतीक्षेत ठेवणे, असे दोनच पर्याय आमच्यासमोर असल्याचे स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) दाखल केलेली याचिका फेटाळल्याने राज्य सरकारला झटका मानला जातो.
इतक्या कमी वेळात इम्पेरिकल डेटा तयार करणे शक्य नाही,
आम्हाला किमान सहा महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने कोर्टात केली.

 

निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने आम्हाला इम्पेरिकल डेटा द्यावा.
यावर केंद्र सरकारने हा डेटा सदोष असल्याचे सांगितले. राज्य सरकारने कमी वेळात आम्ही तो डेटा तयार करु शकत नाही.
तुम्हाला तीन टप्प्यांची टेस्ट पार पाडावी लागेल.
ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाणार नाही याचे पालन करावे लागेल, असे मागील निकालात सांगितले होते.

 

Web Title :-  Maharashtra obc reservation Supreme Court said we have only two options, know more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना युपीएचा भाग नाही – संजय राऊत

Rupali Thombare Patil | रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले – ‘सूर्य तळपतील चंद्र झळकतील’

Pune Crime | पुण्याच्या बाणेर परिसरात ‘स्पा सेंटर’मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

Hide WhatsApp Typing Status | ‘व्हॉट्सअप’वर कुणालाही दिसणार नाही तुम्ही कधी करत आहात ‘Typing’, जाणून घ्या सोपी पद्धत

Mula-Mutha River Rejuvenation Project | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाची 650 कोटी रुपयांची निविदा मागविली

PM Kisan Scheme | 10 व्या हप्त्याबाबत समोर आली मोठी माहिती, जर तुमचा सुद्धा अडकला असेल जुना हप्ता तर अकाऊंटमध्ये येतील पूर्ण 4000 रुपये; जाणून घ्या