‘तकवा ज्वेलर्स’ च्या ७ व्या शाखेचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-पुण्यातील प्रसिद्ध तकवा ज्वेलर्सच्या सातव्या शाखेचे उदघाटन सोमवार दिनांक २१ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शोरुमचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच या शोरूमच्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड तसेच दौडचे माजी आमदार रमेश थोरात यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.

इस्माईल भाई इनामदार , असरार इनामदार सईयद नगरवाले आणि मुझफ्फर पटेल यांच्या मार्फत हे दुकान चालवले जाते. १०० टक्के बायबॅक ज्वेलरी करणारे म्हणून ‘तकवा ज्वेलर्स’ प्रसिद्ध आहेत . आता तकवा ज्वेलर्सची ही ७वी शाखा कोनार्क मॉल कोंढवा येथे सुरु होत आहे. याप्रसंगी खास सवलती….. मजूरी फ्री केवळ KDM मधील तयार दागिण्यांवर, गोलड पॉलिश फ्रि आपल्या जवळील जुन्या दागिण्यांवर , ५० % सवलत मजूरीवर, फक्त १८ CT आणि ९१६ हालमार्कच्या तयार दागिण्यांवर.

याप्रसंगी फारुख इनामदार , आमदार योगेश टिळेकर ,महादेव बाबर, गफूर पठाण, हाजी फिरोज,अनिस सुंडके, रईस सुंडके, साईनाथ बाबर, नंदा लोणकर , हमीदा सुंडके , प्रवीण शेख , हसीना इनामदार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

Talawa