फक्त 1600 रुपये घेऊन आली होती मुंबईत ‘ही’ अभिनेत्री, आज कोट्यावधीची मालकीण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक व्यक्तीला यशाबरोबर अफाट संपत्ती मिळवायची इच्छा असते, ज्यासाठी प्रत्येकजण विविध प्रकारचे संघर्ष करीत असतो. परंतु तरीही त्यांना यश मिळत नाही, ते खूप भाग्यवान लोक असतात जे फार कमी वेळात करोडपती होतात. खासकरुन चित्रपटातील कलाकार त्यांची कमाई नेहमीच जास्त होत असते.

आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत जी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. जी फक्त 1600 रुपयांत नशीब आजमावण्यासाठी मुंबई शहरात आली होती, तिचे नाव सुरभि चंदना आहे. सुरभि चित्रपटांपेक्षा टीव्ही मालिकांमध्ये अधिक सक्रिय आहे, तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. आजकाल सुरभी स्टार प्लस शो संजीवनीमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

एका मुलाखतीमध्ये सुरभिने आपल्या आयुष्याबद्दल बोलताना सांगितले की, तिचे शिक्षण 2009 मध्ये पुर्ण झाले होते आणि ती नोकरीच्या शोधात मुंबईला आली होती. त्यावेळी तिच्याकडे फक्त 1600 रुपये होते. त्यावेळी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ शोचे शूटिंग मुंबईत चालू होते.

शो पाहण्यासाठी सुरभि तेथे गेली असता शोच्या दिग्दर्शकाची तिची नजर तिच्यावर पडली आणि सुरभिला एक छोटी भूमिका साकारण्याची ऑफर दिली. मग त्या दिवसापासून जणू सुरभिचे भाग्यच बदलले. आज सुरभि अभिनयाच्या जोरावर कोट्यावधीची मालकीण आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !