जॉबच्या शोधात असणार्‍यांसाठी खुशखबर ! यंदा काळजी मिटणार, नोकरीची संधी मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या दीड वर्षात कोरोनाचा Corona संसर्ग रोखण्यासाठी अनेकवेळा कठोर निर्बंध लादले गेले. त्यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेकांच्या हातच्या नोक-या Jobs गेल्या. काहींना पगार कपात सहन करावी लागली. मात्र आता लॉकडाऊननंतर Lockdown अर्थव्यवस्था Economy सावरत असून नोकरीच्या Jobs शोधात असलेल्यांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. Mercer Mettl ने याबाबतचा अहवाल प्रसिध्द केला आहे. परिस्थिती लवकरच सुधारेल अन् ती कोरोनाच संकट येण्यापूर्वी जशी होती, तशीच होईल अशी आशा कंपन्यांना companies आहे. त्यामुळेच कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती Recruitment करणार असल्याचे Mercer Mettl ने आपल्या अहवालात survey report jobs म्हटले आहे.

मुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे

या वर्षात जवळपास 60 टक्के कंपन्या नव्या पदांवर कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत.
अनेक कंपन्यांनी एप्रिल- मे पासूनच व्हर्च्युअल माध्यमातून मुलाखतीची Interview प्रक्रिया सुरु केली आहे.
त्यामुळे क्षमता अन् योग्यता असलेल्या व्यक्तींना काही महिन्यांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
एका क्षेत्रातील विशेष प्राविण्य असलेल्या, एखाद्या विशिष्ट कामात नैपुण्य मिळवलेल्या व्यक्तींसाठी आता चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.

CoWIN पोर्टल पूर्णपणे सुरक्षित, केंद्राने म्हटले – ‘हॅक झाला नाही 15 कोटी भारतीयांचा डेटा’

Mercer Mettl ने केलेल्या सर्वेतून एक बाब समोर आली आहे की,
मे मध्ये बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन असूनही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती केली.
Mercer Mettl च्या सर्वेक्षणानुसार भविष्यात कंपन्या व्हर्च्युअल हायरिंगला प्राधान्य देतील.
लॉकडाऊन काळात जवळपास 81 टक्के कंपन्या कर्मचारी भरतीसाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा Virtual Platform वापर करत आहेत.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कर्मचारी भरतीचा वेग स्थिर असेल असे अहवालात नमूद केले आहे.

1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे?

 

READ ALSO THIS :

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

काय सांगता ! होय, तरुणाने धावत्या रेल्वतच टॉयलेटसमोर केलं विवाहित महिलेशी लग्न, फोटो व्हायरल

Thane News | ठाणे पोलिसांची कारवाई ! शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच