Sushma Andhare On BJP | ‘पहाटेच्या शपथविधी दिवशीच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हिशोब जनता करेल’, सुषमा अंधारेंचे टीकास्त्र

Sushma Andhare On BJP | people will be reckoned only on the morning swearing in day says sushma andhare

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Sushma Andhare On BJP | शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण काढत महायुती सरकारवर (Mahayuti Govt) निशाणा साधला आहे. महायुती सरकारचा पहाटेचा शपथविधी २३ नोव्हेंबरला झाला होता. यावेळी विधानसभेचा निकालही २३ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हिशोब जनता व्याजासकट चुकता करेल, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “जागा वाटपाची बोलणी अनिल देसाई आणि संजय राऊत करत आहेत.
काही जागेसाठी आग्रह धरला आहे.
त्यात पारनेर, हडपसर आहे.
कुटुंबातील लहान बहीण म्हणून सांगते, दोन पाऊल आम्ही मागे जातो, दोन पाऊल तुम्हीही मागे घ्या. किमान बैठकीला बसून रहा, निघून गेले तर चर्चा कशी होईल”, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले.

मी निवडणूक लढण्यापेक्षा पक्षासाठी प्रचार सभा ताकदीने केल्या पाहिजे, अशी इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बळवंत वानखेडे आमदार होते. आता खासदार आहेत. त्यामुळे दर्यापूर जिंकू शकतो.
मशाल पेटवण्यासाठी मदत करू असे बळवंत वानखडे म्हणाले होते.
यशोमती ठाकूर यांच्यासमोर तशी भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Khadakwasla Assembly Constituency | खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार?; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याकडून मैदानात उतरण्याची तयारी, पोस्टर होतय Viral

Maharashtra Assembly Election 2024 | योजनादूतांमार्फत सुरु असलेले प्रचार प्रसिद्धीचे काम थांबवण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना; महायुती सरकारने 103 जीआर घेतले मागे

Harshvardhan Patil | शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी; पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील राज्य पातळीवर सक्रिय होणार

Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत चिंचवड मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला?, मोरेश्वर भोंडवेंच्या पक्ष प्रवेशाने राजकीय घडामोडींना वेग

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)