अभिनेत्री सुष्मिता सेनने मुलींसोबत केला ‘असा’ डान्स, युजर्स म्हणाले…..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि पूर्व मिस यूनिवर्स सुष्मिता सेन भलेही चित्रपटसृष्टीपासून दूर आहे मात्र, ती सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असते. ती नेहमीच एक्सरसाइजचे व्हिडिओ, डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने सुष्मिता सेनने पुन्हा एकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूपच तेजीने व्हायरल होत आहे.

सुष्मिताचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडला आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन आपल्या दोन मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील सुष्मिताची मुलींसोबतची बॉन्डिंग चाहत्यांना खूप पसंतीस पडत आहे.

सुष्मिता सेनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ‘डांस ऐसे करो जैसे तुम्हें कोई नहीं देख रहा हो’ या व्हिडिओमध्ये सुष्मिता आणि तिच्या मुलींव्यतिरिक्त बॉयफ्रेंड रोहमन शॉल देखील दिसत आहे. जो सुष्मिता आणि तिच्या मुलींचा व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त दिसत आहे.

सुष्मिताने हा व्हिडिओ शेअर करताच काही तासातच 9 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. आपल्या मुलीसोबत सुष्मिताने व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. ती नेहमीच आपल्या मुली आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत व्हिडिओ शेअर करत असते. ज्यामध्ये तिची बॉयफ्रेडसोबत आणि मुलींसोबतची बॉन्डिंग दिसून येते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !